Brijmohanji Shobharamji Sharma Bahuudeshiya SevaBhavi Sanstha parbhani

  • Home
  • India
  • Parbhani
  • Brijmohanji Shobharamji Sharma Bahuudeshiya SevaBhavi Sanstha parbhani

Brijmohanji Shobharamji Sharma Bahuudeshiya SevaBhavi Sanstha parbhani The organization is about to help people's in medical hospitality and in educational field in some specific ways as per organization's rules and regulation

Medical Hospitality & Educational Purposes

तुम हो तो मेरी दुनिया है, तुम हो तो मेरी खुशियाँ हैं। तुम्हारी मुस्कान ही मेरी दुनिया की सबसे बड़ी खुशी है, हैप्पी बर्थड...
07/02/2026

तुम हो तो मेरी दुनिया है, तुम हो तो मेरी खुशियाँ हैं। तुम्हारी मुस्कान ही मेरी दुनिया की सबसे बड़ी खुशी है, हैप्पी बर्थडे मेरी जीवन साथी @क्षमा
❤️

भारताच्या 77 व्या प्रजासत्ता दिनानिमित्त घेण्यात आलेल्या मोफत कान नाक घसा तथा दंत विकार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळा...
26/01/2026

भारताच्या 77 व्या प्रजासत्ता दिनानिमित्त घेण्यात आलेल्या मोफत कान नाक घसा तथा दंत विकार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
परभणी येथील ब्रिजमोहनजी शोभारामजी शर्मा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या मार्फत 26 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या मोफत कान नाक घसा तथा दंतविकार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व एकूण 89 पेशंटनि ह्या मोफत शिबिराचा लाभ घेतला असे संस्थेचे अध्यक्ष गोविंद शर्मा यांनी सांगितले आहे. या शिबिरामध्ये कान नाक घसा तज्ञ डॉ शिल्पा प्रशांत जेथलिया व दंतरोग तज्ञ डॉ मीनल श्याम जेथलिया यांनी रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना मार्गदर्शन तथा मोफत औषधी देऊन समाधान केले. शिबिरातील सर्व रुग्णांनी ह्या चांगल्या कार्याबद्दल व तसेच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त सर्व डॉक्टरांना, स्टाफ तथा आयोजकांना शुभेच्छा दिल्या. नेहमीप्रमाणेच एका वर्षात तीन ते चार मोफत आरोग्य शिबिर, रक्त तपासणी शिबीर तथा मोफत औषधी वाटप करण्याचे मानस असलेले परभणीतील प्रसिद्ध समाजसेवक श्री गोविंद ब्रिजमोहनजी शर्मा यांनी त्यांच्या वडिलांपासून सेवाभाव स्वीकारून त्यांच्या वडिलांच्या आकस्मिक अल्प अजारामुळे निधन पश्चात वडिलांच्या नावानेच सुरू केलेल्या ब्रिजमोहनजी शोभारामजी शर्मा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मार्फत त्यांच्या वडीलधारी बंधूं श्री पवन ब्रिजमोहनजी शर्मा यांना सोबत घेऊन बहुउद्देशीय सेवा कार्यास नित्य नियमाप्रमाणे सुरुवात केली. त्यामध्ये ते नेहमीच आरोग्य शिबिर, मार्गदर्शन शिबिर, रक्त तपासणी शिबिर व तसेच सरकारी दवाखान्यांमध्ये औषधांचा तुटवडा पडल्यास तेथे मोफत औषधी पुरवण्याचे काम केले आहे. संस्थेच्या अशा कार्यामुळे संस्थेचे समाजामध्ये चांगले नाव झाले आहे व गरजू रुग्ण नेहमीच संस्थेच्या संपर्कात असून शिबिराची चौकशी करत असतात असे संस्थेचे अध्यक्ष गोविंद ब्रिजमोहंजी शर्मा यांनी यावेळी सांगितले आहे.

22/10/2025
To the future doctor who already makes us so proud. Happy Birthday dear Rishi.The world is better for your dedication an...
16/10/2025

To the future doctor who already makes us so proud. Happy Birthday dear Rishi.The world is better for your dedication and kind heart.Your compassion and resilience throughout this challenging journey are truly inspiring.We believe in you completely and can't wait to see the incredible doctor you will become. Rishi Sharma Tondgaonkar #अभिष्टचिंतन

आमच्या परभणीचे तरुण तडफदार कार्यसम्राट आमदार आदरणीय राहुलजी पाटील साहेब यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छाDr Rahul Pat...
14/10/2025

आमच्या परभणीचे तरुण तडफदार कार्यसम्राट आमदार आदरणीय राहुलजी पाटील साहेब यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा

Dr Rahul Patil - राहुल पाटील Udaysinh Patil Sham Jethlia Pratapsinh Patil #अभिष्टचिंतन

दसऱ्यानिमित्त परभणीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदरणीय IPS सुरज गुंजाळ साहेब यांना भेटून शुभेच्छा दिल्या त्यावेळी टिपलेले छ...
03/10/2025

दसऱ्यानिमित्त परभणीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदरणीय IPS सुरज गुंजाळ साहेब यांना भेटून शुभेच्छा दिल्या त्यावेळी टिपलेले छायाचित्र

मै खुद अपने गुस्से से डरता हू !इसलिये ज्यादातर मै शांत रहने की कोशिश करता हूँ !!
28/06/2025

मै खुद अपने गुस्से से डरता हू !
इसलिये ज्यादातर मै शांत रहने की कोशिश करता हूँ !!

ब्रिजमोहनजी शोभारामजी शर्मा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दोन दिवसीय मोफत दंत रोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आल...
21/01/2025

ब्रिजमोहनजी शोभारामजी शर्मा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दोन दिवसीय मोफत दंत रोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
डाॅक्टर सौ. #मिनल_शाम_जेथलिया (BDS.MDS)
(मुख रोग व ओरल कॅन्सर स्पेशालिस्ट)
दिनांक 26/01/2025 व 27/01/2025
वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत.
शिबिराचे स्थळ- #जेथलिया_हॉस्पिटल शिवाजी नगर
वसमत रोड परभणी
शिबिरासाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे
फोन 02452-224892, 80107 21054
अध्यक्ष श्री गोविंद ब्रिजमोहनजी शर्मा
सचिव श्री पवन ब्रिजमोहनजी शर्मा.

Govind Sharma Official Govind B. Sharma Govind Brijmohan Sharma छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदार संघ Brijmohanji Shobharamji Sharma Bahuudeshiya SevaBhavi Sanstha parbhani

Address

GOVINDKRUPA MEDICAL & GENERAL STORES , LAXMINARAYAN COMPLEX , OPP:RAILWAY STATION
Parbhani
431401

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm
Sunday 10am - 5pm

Telephone

+919421392996

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Brijmohanji Shobharamji Sharma Bahuudeshiya SevaBhavi Sanstha parbhani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Brijmohanji Shobharamji Sharma Bahuudeshiya SevaBhavi Sanstha parbhani:

Share