05/04/2026
आपले आई-वडील किंवा आजी-आजोबा घरी एकटे राहतात का?
त्यांच्या सुरक्षिततेची आणि योग्य काळजीची चिंता वाटते का?
Jeevan jyot Old Age Home
नवी मुंबई – पनवेल, येथे
ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित, प्रेमळ आणि विश्वासार्ह सेवा.
आमच्याकडे उपलब्ध सुविधा:
✔ 24 तास काळजी आणि मदत
✔ घरगुती व पौष्टिक जेवण
✔ नियमित Doctor checkup व medical care
✔ 24 Hours Ambulance Service
✔ Bed-ridden, coma, paralysis रुग्णांसाठी विशेष काळजी
✔ Spoon feeding आणि personal care
✔ मानसिक रुग्णांसाठी देखील सेवा उपलब्ध
✔ TV, मनोरंजन आणि सर्व सण-उत्सव साजरे
✔ शांत आणि सुरक्षित वातावरण
💰 सेवा सुरू ₹12,000 मासिक पासून
🏠 Lifetime Care Plan – as per your meeting डिसिजन
आपल्या प्रिय व्यक्तींसाठी
सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याची जागा.
📍 New Panvel – Navi Mumbai
📞 आजच संपर्क करा
9421958520 | 9082456913