जोडीदाराची विवेकी निवड महा.अंनिस

  • Home
  • India
  • Panvel
  • जोडीदाराची विवेकी निवड महा.अंनिस

जोडीदाराची विवेकी निवड महा.अंनिस पालक व लग्नाळू मुले मुली यांच्यासोबत ?

09/09/2024

26 वी ऑनलाइन batch लवकरच सुरू करतोय.
अधिक माहितीसाठी time line वरील सर्व पोस्ट वाचा..

💞जोडीदाराची विवेकी निवड,online ट्रेनिंग💞*😍 चुप्पी तोडो और रिश्ता जोडो😍नात्यातील सुरेल संवादासाठी आपण परत घेऊन येत आहोत "...
09/09/2024

💞जोडीदाराची विवेकी निवड,online ट्रेनिंग💞*
😍 चुप्पी तोडो और रिश्ता जोडो😍
नात्यातील सुरेल संवादासाठी आपण परत घेऊन येत आहोत
"जोडीदाराची विवेकी निवड"
आत्तापर्यंत 25 बॅचेस च्या माध्यमातून शेकडो तरुण-तरुणीं पर्यंत online ट्रेनिंग आणि महाराष्ट्रात अनेक एकदिवसीय संवादशाळा च्या माध्यमातून प्रत्यक्ष हजारांहून अधिक जणांपर्यंत पोहचल्यानंतर आता आपण *26 वी ऑनलाइन batch* लवकरच सुरू करतोय.
👉🏻🌷मानपान, पत्रिका, हुंडा, जातपात या सर्वांना फाटा देऊ इच्छिता??
🌷कांदेपोहे पेक्षा पूर्ण परिचयांती विवाह करण्याची इच्छा आहे??
🌷सहजीवन आणि संसार यातील फरक समजून घ्यायचा आहे ??
तर मग नक्की संपर्क करा. आपण फक्त एकाच फोन च्या अंतरावर आहोत📞
👉🏻💕जोडीदाराची निवड कशी करायची याबाबत online ट्रेनिंग
💕 स्वतः ला आणि इतरांना समजून घेण्याची प्रक्रिया
💕विचारांची घुसळण आणि बरंच काही...
या प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी कोठे संपर्क करावा..??
या मेसेजच्या शेवटी तुम्हाला एक व्हाट्सअप ग्रुप ची लिंक दिलेली आहे, त्या लिंक ला क्लिक करून तुम्ही या ग्रुपमध्ये समाविष्ट होऊ शकता.
सदरचा व्हाट्सअप ग्रुप हा या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या तरुण-तरुणींच्या मुलाखती घेण्यासाठी च्या नियोजनासाठी बनविण्यात आलेला आहे.
याच ग्रुपमध्ये काही दिवसांनी तुम्हाला गुगल फॉर्म ची लिंक मिळेल व त्या गुगल फॉर्म मध्ये तुम्ही दिलेल्या प्रतिसादा नुसार मुलाखतीसाठी तुमची निवड करण्यात येईल.
♣️टीप:
▪️ प्रशिक्षणाच्या मुख्य ग्रुपमध्ये ऍड होण्यासाठी प्रत्यक्ष फोनवर बोलणे अपेक्षित.
▪️फोनवर मुलाखत दिलेल्या लग्नाळू मुलामुलींनाच या अनोख्या उपक्रमात सहभागी होता येईल.
▪️Msg किंवा फेसबुक रिक्वेस्ट पाठवून अशा कोणत्याही प्रकारे ग्रुपवर सहभागी होता येणार नाही.
▪️हा जोड्या जुळवण्याचा उपक्रम नसून जोडीदार निवडीविषयीचे ट्रेनिंग देणारा ग्रुप आहे.
▪️ संख्या अगदीच मर्यादित. नव्याने बॅच मध्ये प्रवेश घेण्याची इच्छा असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
एकदा बॅच सुरू झाल्यावर ग्रुपमध्ये प्रवेश मिळत नाही.
त्यामुळे आताच लवकरात लवकर ग्रूप जॉइन करा.
Imp सूचना: ग्रुप मध्ये ऍड झाल्यानंतर ग्रुप मधील कोणत्याही व्यक्तीला पर्सनल मेसेज किंवा कॉल करू नये असे आढळल्यास त्यांना ग्रुपमधून रिमूव करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क:📞💕💕
हर्षल - 9637351400 (Only WhatsApp)
आरती - 8698845116
निशा - 9922596158
दिक्षा - 7040717424
सचीन - 9619608572
व्हॉट्स ॲप ग्रूप लिंक:
(पुढील सर्व माहिती इथे मिळेल)
https://chat.whatsapp.com/CqE5odROAoyCpqnar7xS3M

जोडीदाराची विवेकी निवड महा.अंनिस
हा मेसेज जर आपण 20 September 2024 नंतर बघत असाल तर आपण या बॅचला जॉईन होऊ शकत नाही. बॅच साठी निवडीची प्रोसेस पुढे निघून गेली आहे हे आपण लक्षात घ्या आणि याच अकाउंट वरून पुढील बॅच बद्दलची डिटेल तुम्हाला मिळेल. त्याची वाट पहा.

Address

Panvel
Panvel
410206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जोडीदाराची विवेकी निवड महा.अंनिस posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share