Navi Mumbaicha Ganeshutsav / नवी मुंबईचा गणेशोत्सव

  • Home
  • India
  • Panvel
  • Navi Mumbaicha Ganeshutsav / नवी मुंबईचा गणेशोत्सव

Navi Mumbaicha Ganeshutsav / नवी मुंबईचा गणेशोत्सव आपल्या पेज दव्वारे नवीमुंबईतील सर्व ? ..

नाव हिंदूच आहे याची खात्री करून नंतरच व्यवहार करणाऱ्यांना चुकीचं कसं म्हणावं?डॉ. अदनान अली सरकार, सामान्यांमध्ये सामान्य...
29/07/2023

नाव हिंदूच आहे याची खात्री करून नंतरच व्यवहार करणाऱ्यांना चुकीचं कसं म्हणावं?
डॉ. अदनान अली सरकार, सामान्यांमध्ये सामान्यांसारखा वावरणारा हा पुण्यातील डॉक्टर इस्लामिक स्टेट चा आतंकवादी निघाला.
हे आपल्या सभोवताली होत नाही असा समज सोडून द्या आणि शहाणे व्हा.
येणारा काळ नको ते दिवस दाखवणार आहे हे निश्चित.

25/07/2023

पनवेल मार्केटचा राजा

Video by : .21

Would you like to try modest fashion??????असा placard घेऊन उभ्या असलेल्या मुलींकडे साहजिकच कोणाचं लक्ष गेलं नाही तर नवल ...
17/04/2023

Would you like to try modest fashion??????

असा placard घेऊन उभ्या असलेल्या मुलींकडे साहजिकच कोणाचं लक्ष गेलं नाही तर नवल च! हे ठिकाण आहे आपलं Marine Drive!!!!!

तर जरावेळ लक्ष ठेवल्यावर लक्षात आलं की या मुली बाकीच्या मुलींचं लक्ष बुरखा घालण्यासाठी वेधत होत्या. त्यासाठी त्यांनी placard वर लिहिलं होतं would you like to try modest fashion???

म्हणजे????? आम्ही जे कपडे घालतो ते जुन्या पद्धतीचे आहेत??? आम्ही बुरसटलेल्या विचारांचे आहोत???? आणि बुरखा घालणं ही आजकाल ची fashion आहे???

आपण *त्यांना* का दोष द्यायचा....'आपल्या' मुलीही गेल्याच की modest fashion 'try' करायला....

मुंबईकरांनो, तुमची मुलगी काय करते याकडे लक्ष असू द्या... हे संकट आपल्या दाराशी आलंय... जर Sunday Street साठी nariman point ईथे तुमच्या घरातील महिला जात असतील तर त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात करा.

Address

Panvel

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navi Mumbaicha Ganeshutsav / नवी मुंबईचा गणेशोत्सव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Navi Mumbaicha Ganeshutsav / नवी मुंबईचा गणेशोत्सव:

Share