Krantijyot Mahila Vikas Founation

Krantijyot Mahila Vikas Founation महिलांच्या हक्काचे व्यासपीठ पोस्ट करताना विचार करून करावी

✈️ अभिमानाची भरारी!पनवेलची वैष्णवी कडू झाली कमर्शियल पायलट! 👩‍✈️आई-बाबांच्या स्वप्नांना दिली उंच भरारी, रायगडच्या आकाशाल...
02/11/2025

✈️ अभिमानाची भरारी!
पनवेलची वैष्णवी कडू झाली कमर्शियल पायलट! 👩‍✈️
आई-बाबांच्या स्वप्नांना दिली उंच भरारी, रायगडच्या आकाशाला स्पर्श करत सर्वांचं मस्तक अभिमानानं उंचावलं! 💫

हार्दिक शुभेच्छा वैष्णवी!
तुझ्या पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा — आकाशही आता तुझ्या पायाशीच आहे! 🚀💐

Address

Panvel

Telephone

+918652414343

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krantijyot Mahila Vikas Founation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Krantijyot Mahila Vikas Founation:

Share