06/08/2026
🩸 एका रक्ताच्या पिशवीत... अनेकांचे आयुष्य दडलेले असते!
आज आपण निरोगी आहोत...
पण कोणीतरी ICU मध्ये,
कोणीतरी अपघातानंतर,
कोणीतरी थॅलेसेमियाशी झुंज देत,
तर कोणीतरी शस्त्रक्रियेसाठी...
आपल्या एका रक्तदानाची वाट पाहत आहे. ❤️
"रक्तदान म्हणजे केवळ रक्त देणे नव्हे...
तर एखाद्याला पुन्हा जगण्याची संधी देणे."
या पवित्र कार्यात सहभागी व्हा...
🩸 रक्तदान शिबिर
📅 १५ ऑगस्ट २०२६ (शनिवार)
🕘 सकाळी ९.०० ते दुपारी २.००
📍 श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ (मेवाड) उपसंघ, साधना सदन, दुसरा मजला, रॉयल कमर्शियल बिल्डिंग, विशाली नाका, पनवेल
आयोजक:
🔸 श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ (मेवाड) उपसंघ – पनवेल
🔸 इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटी
🔸 राजस्थानी महिला मंडळ – पनवेल
🔸 रुधिरसेतू सेवा संस्था
📲 नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
https://forms.gle/LiaLs1iiQKy9Lmd6A
🙏
तुमचे १५ मिनिटे...
एखाद्याचे संपूर्ण आयुष्य वाचवू शकतात.
"रक्तदान करा... जीवनदान द्या!" ❤️🩸
BloodConnect Blood-Cancer.com