Pandharpur Marathon

Pandharpur Marathon Official page of the Runners Association, Pandharpur.

DVP Pandharpur Marathon 2025
03/02/2025

DVP Pandharpur Marathon 2025

आशिया खंडातील सर्वात मोठी मॅरेथॉन, टाटा मॅरेथॉन मुंबई येथे आपल्या पंढरपुरातील 42Km 27 जणांनी व 21Km 14 जणांनी यशस्वीरित्...
01/02/2025

आशिया खंडातील सर्वात मोठी मॅरेथॉन, टाटा मॅरेथॉन मुंबई येथे आपल्या पंढरपुरातील 42Km 27 जणांनी व 21Km 14 जणांनी यशस्वीरित्या मॅरेथॉन पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन 💐💐

14/01/2025

पंढरपूरच्या रन वारी मध्ये सामील होऊया.

मॅरेथॉन ची तारीख: 2 फेब्रुवारी 2025

ऑनलाइन नावनोंदणी साठी:
https://konfhub.com/dvp-pandharpur-marathon

*Feel free to contact:*
9371462335
9404887002
9766247691







_स्वच्छ पंढरपुर, सुंदर पंढरपुर अन तंदरुस्त पंढरपुर_ असा संदेश देत आणि रनिंग ईज माय लाइफ़ हे ब्रीद वाक्य घेवून सुरू झालेल...
10/12/2024

_स्वच्छ पंढरपुर, सुंदर पंढरपुर अन तंदरुस्त पंढरपुर_ असा संदेश देत आणि रनिंग ईज माय लाइफ़ हे ब्रीद वाक्य घेवून सुरू झालेला 2020 चा पंढरपुर मॅरेथॉन चा प्रवास आता चौथ्या वर्षात येवून उत्तुंग भरारी घेत यशस्वी पणे पुढे वाटचालीसाठी तयार आहे.

पाचव्या पर्वातील डी व्ही पी पंढरपुर मॅरेथॉन 2025 ची नाव नोंदणीची प्रक्रिया 10 डिसेंबर 2024 पासून सुरू करत आहोत.

चला तर मग पंढरपूरच्या रन वारी मध्ये सामील होऊया.

मॅरेथॉन ची तारीख: 2 फेब्रुवारी 2025

ऑनलाइन नावनोंदणी साठी:
https://konfhub.com/dvp-pandharpur-marathon

Feel free to contact:
9371462335
9404887002
9766247691







BIB Collection Expo..
03/02/2024

BIB Collection Expo..

पंढरपुरात रविवारी DVP मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन,मॅरेथॉन किटचे अनावरण..पंढरपुरकरांना तंदुरुस्तीचा संदेश देण्याच्या हेतूने र...
03/02/2024

पंढरपुरात रविवारी DVP मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन,मॅरेथॉन किटचे अनावरण..

पंढरपुरकरांना तंदुरुस्तीचा संदेश देण्याच्या हेतूने रनर्स असोशियनचे आयोजन*

https://youtu.be/zeVr46ox1LY

21/01/2024

Address

Pandharpur
413304

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pandharpur Marathon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Pandharpur Marathon:

Share