Rotary Club of Palghar

Rotary Club of Palghar ROTARY CLUB OF PALGHAR was chartered on 6th June 1994 . Its a kind of our EXTENDED Family . The club consists of 68 members altogether.

The main purpose of Rotary is to serve the society and work for communities welfare.

"रोटरी प्रीमियर लीग"RPL-2026
02/06/2026

"रोटरी प्रीमियर लीग"
RPL-2026

🏆 रोटरी प्रीमियर लीग (RPL-2026) - महाविजेते आणि भव्य कृतज्ञता सोहळा! 🏆शनिवार, ३० मे २०२६ रोजी 'सन साई टर्फ नंदोरे' येथे ...
02/06/2026

🏆 रोटरी प्रीमियर लीग (RPL-2026) - महाविजेते आणि भव्य कृतज्ञता सोहळा! 🏆

शनिवार, ३० मे २०२६ रोजी 'सन साई टर्फ नंदोरे' येथे रंगलेल्या रोटरी प्रीमियर लीग २०२६ चा थरार अतिशय उत्साहात आणि ऐतिहासिक यशासह संपन्न झाला! सर्वच सामन्यांमध्ये खेळाडूंनी मैदानावर अप्रतिम कौशल्याचे प्रदर्शन केले.

✨ मुख्य निकाल (Main Results):
🥇 विजेता संघ (Winner): गांधी टायटन्स (Gandhi Titans) 🏆
🥈 उपविजेता संघ (Runner-up): उपेन टायटन्स (Upen Titans) 🥈
🏏 संघमालकांचे विशेष आभार (Special Thanks to Team Owners):
या संपूर्ण टूर्नामेंटमध्ये सर्व संघांच्या मालकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे राहिले आहे. आपल्या संघाला प्रोत्साहन देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवल्याबद्दल सर्व संघमालकांचे मनःपूर्वक आभार:
१. श्री. मृत्युंजय ठाकूर – ठाकूर सुपर किंग्स (Thakur Super Kings)
२. श्री. स्मितेज पुरव आणि श्री. अरविंद गांधी – गांधी टायटन्स (Gandhi Titans)
३. श्री. उपेन वर्मा – उपेन टायटन्स (Upen Titans)
४. श्री. नरेश बाजपेयी – ओशन टस्कर्स (Ocean Tuskers)
५. श्री. भावेश पाटील – सुपर किंग्स (Super Kings)
६. श्री. अमर बाजपेयी – अमर डेअरडेव्हिल्स (Amar Daredevils)

🤝 आमचे अमूल्य प्रायोजक (Our Proud Sponsors):या स्पर्धेच्या भव्य यशात मोलाचे सहकार्य करणाऱ्या सर्व प्रायोजकांचे आम्ही मनापासून आभार मानतो:
१. मुख्य प्रायोजक (Main Sponsor): मुद्रा इन्फ्राटेक - श्री. सुधांशू दुबे 🏢
२. सह-प्रायोजक: श्री. नारायण गिरासे 🤝
३. सह-प्रायोजक: श्री. कौशल पटेल 🤝
४. सह-प्रायोजक: मा. नगरसेविका सौ. शिल्पा अमर बाजपेयी 💠
५. सह-प्रायोजक: श्रीजी डिलिशिअस - श्री. मिलिंद साखरे 🍽️
६. सह-प्रायोजक: श्री. सागर पाटील 🤝
७. सह-प्रायोजक: विस्डम ट्युटोरियल्स 📚
८. सह-प्रायोजक: तांडेल रिसॉर्ट केळवे - श्री. कल्पेश तांडेल
९. टेनिस बॉल प्रायोजक: श्री. उपेंद्र वर्मा 🏏
१०. एनर्जी ड्रिंक (ORS) प्रायोजक: श्री. सलील करंजीकर

या स्पर्धेचा अंतिम निकाल, वैयक्तिक पुरस्कार,खालील प्रमाणे

🎖️ सामनावीर (Man of the Match) यादी:
🏏 १ ला सामना: प्रिन्स बाजपेयी (अमर डेअरडेव्हिल्स)
🏏 २ रा सामना: जिग्नेश घरत (सुपर किंग)
🏏 ३ रा सामना: अमेय राऊत (ओशन टस्कर्स)
🏏 ४ था सामना: हितेश जैन (ठाकूर सुपर किंग्स)
🏏 ५ वा सामना: श्रेय शापरिया (अमर डेअरडेव्हिल्स)
🏏 ६ वा सामना: तन्मय (उपेन टायटन्स)
🏏 ७ वा सामना: कुशल (ओशन टस्कर्स)
🚺 ८ वा सामना (वुमन्स स्पेशल): सुजाता नाईक (इनरविल ー वुमन्स )
🏏 ९ वा सामना: धनंजय (उपेन टायटन्स)
🏏 १० वा सामना: रिषभ गांधी (गांधी टायटन्स)
🏏 ११ वा सामना: सामना टाय (Tie)
🏏 १२ वा सामना: स्मितेज पुरव (गांधी टायटन्स)
🏏 १३ वा सामना: प्रशांत पाटील (अमर डेअरडेव्हिल्स)
🏏 १४ वा सामना: रिषभ गांधी (गांधी टायटन्स)
🏏 १५ वा सामना: हितेश (उपेन टायटन्स)
🏏 १६ वा सामना: अमेय राऊत (ओशन टस्कर्स)
🏏 १७ वा सामना (सेमी फायनल १): कुशल (ओशन टस्कर्स)
🏏 १८ वा सामना (सेमी फायनल २): तन्मय (उपेन टायटन्स)
👑 १९ वा सामना (ग्रँड फायनल): रिषभ गांधी (गांधी टायटन्स)

🏅 स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक पुरस्कार (Tournament Awards):

🏏 मालिकावीर (Man of the Series): ऋषभ गांधी (गांधी टायटन्स) 👑
🏏 उत्कृष्ट फलंदाज (Best Batsman): वृषभ गांधी (गांधी टायटन्स) 🏏
🎯 उत्कृष्ट गोलंदाज (Best Bowler): स्मितेज पुरव (गांधी टायटन्स) 🎯
🖐️ उत्कृष्ट क्षेत्ररक्षक (Best Fielder): प्रिन्स बाजपेयी (अमर डेअरडेव्हिल्स) ⚡

⭐ संपूर्ण कार्यक्रमाचे भव्य आयोजन व मार्गदर्शन यांच्या निदर्शनाखाली यशस्वी संपन्न झाले ⭐
👔 अध्यक्ष: रो. संजय महाजन
📝 सचिव: रो. मनीष पिंपळे
🏛️ क्लब ॲडमिन डायरेक्टर: रो. भगवान पाटील
🏆 प्रोजेक्ट चेअरमन: रो. स्मितेज पूरव
🤝 प्रोजेक्ट को-चेअरमन:
• रो. अनिल बिलावा | • रो. निशांत दीक्षित | • रो. मिलिंद साखरे

28/05/2026

🏆 रोटरी प्रीमियर लीग (RPL-2026) 🏆
सभी क्रिकेट प्रेमियों और रोटेरियन साथियों को सादर आमंत्रण!
🏏✨शानदार चौके-छक्के, कड़ा मुकाबला और रोमांच से भरपूर RPL-2026 का महामुकाबला देखने के लिए तैयार हो जाइए। आइए अपनी पसंदीदा टीमों का हौसला बढ़ाएं!
📅 दिनांक: शनिवार, 30 मई, 2026
⏰ समय: दोपहर 02:00 बजे से
📍 स्थान: सनशाइन टर्फ, नांदोरे (Sunshine Turf, Nandore)
🔥 मैच का मुख्य आकर्षण (Special Attractions) 🔥

दोपहर 02:00 बजे से: मुख्य टूर्नामेंट (6 धमाकेदार टीमें)

शाम 04:55 बजे: विशेष महिला मैच 💃(रोटरी वीमेन बनाम इनर व्हील वीमेन)

रात 09:30 बजे: ग्रैंड फिनाले मैच (महामुकाबला) 🏆

🏏 प्रतियोगिता की 6 दमदार टीमें:
1. सुपर किंग्स (Super Kings)
2. उपेन टाइटंस (Upen Titans)
3. गांधी टाइटंस (Gandhi Titans)
4. ओशन टस्कर्स (Ocean Tuskers)
5. ठाकुर सुपर किंग्स (Thakur Super Kings)
6. अमर डेयरडेविल्स (Amar Daredevils)
मुख्य प्रायोजक (Proudly Sponsored By):
मुद्रा इन्फ्राटेक (Mudra Infratech)

आइए, इस खेल उत्सव को मिलकर सफल बनाएं!
आप सभी सपरिवार आमंत्रित हैं। 🙌
रोटरी क्लब ऑफ पालघर
अध्यक्ष:- संजय महाजन
सचिव :- मनीष पिंपळे
प्रोजेक्ट चेरमन :- स्मितेज पूरव
प्रोजेक्ट को. चेरमन :- अनिल बिल्लावा, निशांत दीक्षित, मिलिंद साखरे
क्लब ऍडमिन डायरेक्टर :- भगवान पाटील

✨ A Successful Step Towards Women’s Health Awareness ✨Today, the Cervical Cancer Detection Camp organized jointly by Rot...
27/05/2026

✨ A Successful Step Towards Women’s Health Awareness ✨

Today, the Cervical Cancer Detection Camp organized jointly by Rotary Club of Palghar , Rotary club of Mulund and Vanjari Samaj Hitvardhak Mandal, Boisar was successfully conducted with great support and participation.

We sincerely thank our Vice President Rafiq Bhai for providing the medicines and for his valuable support.

Special appreciation to Medical Director Kalpesh Patil for making all the arrangements for the doctors, coordinating every phone call and management activity, and putting in tremendous efforts to make this camp successful. 👏

President Sanjay Mahajan and Secretary Manish Pimple were also present and encouraged the entire team throughout the camp.

A heartfelt thank you to Hitvardhak Vanjari Samaj Mandal for arranging breakfast and lunch for everyone and for supporting the registration process smoothly. 🙏

Special thanks to Rotarian Jagdish Bhardwaj for designing and providing the banners for the camp.

We were also honoured by the visit of Dr. Akshay Nadkarni, the Chief Doctor of 21st Century Cancer Care Center, at the camp.

We also extend our gratitude to the doctors of 21st Century Cancer Care Center and the entire medical team for their valuable service.

Total Beneficiaries: 46

President: Sanjay Mahajan
Secretary: Manish Pimple
Medical Directors: Kalpesh Patil & Dr. Bhavesh Patil
Project Chairman: Shaila Mahajan

25/05/2026
20/05/2026
"Sursangam"
20/05/2026

"Sursangam"

'सूरसंगम' रोटरी काराओके गायन स्पर्धेला पालघरमध्ये उदंड प्रतिसाद; चार गटांतील विजेत्यांचा गौरवपालघर:स्थानिक कलाकारांच्या ...
20/05/2026

'सूरसंगम' रोटरी काराओके गायन स्पर्धेला पालघरमध्ये उदंड प्रतिसाद; चार गटांतील विजेत्यांचा गौरव
पालघर:स्थानिक कलाकारांच्या सुप्त गुणांना आणि गायन कौशल्याला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पालघरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'सूरसंगम' रोटरी काराओके गायन स्पर्धेला संगीतप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला माहीम रोड पालघर (पश्चिम) येथील म. नि. दांडेकर सभागृहात शनिवारी दुपारी १:०० ते सायंकाळी ७:०० या वेळेत ही स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि सांगीतिक वातावरणात पार पडली.
स्पर्धेचे नेटके नियोजन करण्यासाठी स्पर्धकांची वय आणि लिंगानुसार अ, ब, क आणि ड अशा एकूण चार वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती.
सर्वच गटांतील स्पर्धकांनी जुन्या-नव्या गाण्यांचे एकापेक्षा एक सरस सादरीकरण करून उपस्थित रसिकांची मने जिंकली.
तज्ज्ञ परीक्षकांचे परीक्षण व निकाल:- या स्पर्धेचे मुख्य परीक्षक म्हणून प्रसिद्ध डॉक्टर भावेश पाटील आणि प्राजक्ता नामजोशी यांनी काम पाहिले. त्यांनी स्पर्धकांच्या सूर, ताल, लय आणि सादरीकरणाचे अचूक मूल्यमापन करून खालीलप्रमाणे विजेते घोषित केले:
ग्रुप 'अ' (पुरुष - वय १८ ते ३५ वर्षे):
१) रूपक आचार्य
ग्रुप 'ब' (पुरुष - वय ३५ वर्षांपेक्षा जास्त):
१) आशिष म्हात्रे,
२) प्रतीक प्रकाश धरात, ३) अक्षय विष्णू शंखे
ग्रुप 'क' (महिला - वय १८ ते ३५ वर्षे):
१) सानिका नितीन धरात,
२) श्रेया तानाजी धनु
ग्रुप 'ड' (महिला - वय ३५ वर्षांपेक्षा जास्त):
१) सुवर्णा उमेश धरात, २) रंजना साधुराव सावळे,
३) माधुरी पाटील
रोटरी सदस्यांची उपस्थिती व प्रोत्साहन:- या दिमाखदार सोहळ्याला रोटरी क्लबच्या प्रमुख सदस्यांची उपस्थिती लाभली. यामध्ये स्मितेज पुरव, निनाल शहा, मिलिंद उलकंदे, नितीन उल्कंदे, शैला महाजन, निशांत दीक्षित, भूषण सावे, अमित अ पाटील, कुंदन म्हात्रे,नयना पामाळे, रफिक धडा आणि संजय जिरापुरे यांनी उपस्थित राहून गायकांचे टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले व त्यांचा उत्साह वाढवला.
यशस्वी नियोजन:- रोटरी क्लब ऑफ पालघरचे अध्यक्ष संजय महाजन, सचिव मनिष पिंपळे, डायरेक्टर (नॉन मेडिकल) अमर बाजपाई व नारायण गिरासे, प्रोजेक्ट चेअरमन जगदिश भारद्वाज आणि प्रोजेक्ट को-चेअरमन सुरेश केवट यांनी अथक परिश्रम घेऊन या संपूर्ण स्पर्धेचे यशस्वी आणि शिस्तबद्ध संयोजन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले

रोजगाराच्या नव्या संधींकडे विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल…! ✨रोटरी क्लब ऑफ पालघर यांच्या पुढाकारातून आणि होंडा कंपनीच्या ...
18/05/2026

रोजगाराच्या नव्या संधींकडे विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल…! ✨
रोटरी क्लब ऑफ पालघर यांच्या पुढाकारातून आणि होंडा कंपनीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या “होंडा पॉवर टिलर रिपेअरिंग प्रशिक्षण कार्यक्रमाला” विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पालघर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मध्ये पार पडलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबतच रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याचा मार्ग खुला झाला. 🚜🔧
या दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये सुमारे १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. होंडा कंपनीच्या प्रशिक्षित तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना पॉवर टिलरची कार्यपद्धती, दुरुस्ती, देखभाल तसेच आधुनिक शेती यंत्रसामग्रीचा सुरक्षित वापर याबाबत सखोल मार्गदर्शन केले. सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला.
ग्रामीण भागातील युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम व स्वावलंबी बनवण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला. प्रशिक्षणादरम्यान सर्व सहभागी विद्यार्थ्यांना होंडा टी-शर्ट, कॅप, तांत्रिक मार्गदर्शन साहित्य तसेच सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 🎓👏
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटे. संजय महाजन (अध्यक्ष), रोटे. मनीष पिंपळे (सचिव),CC Bhagwan Patil रोटे. स्वाती पाटील, रोटे. सोनाली पाटील (संचालक) आणि पीपी रोटे. निनाल शाह (प्रोजेक्ट चेअरमन) यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे होंडा कंपनीचे तज्ज्ञ, ITI संस्थेचे अधिकारी, शिक्षकवृंद तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे रोटरी क्लब ऑफ पालघर तर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. 🙏
“कौशल्य, संधी आणि आत्मविश्वास यांच्या बळावर युवकांना उज्ज्वल भविष्याकडे नेणारा हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.” 🌟

Address

Palghar

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919922959355

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rotary Club of Palghar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rotary Club of Palghar:

Share