14/09/2026
👨💻💻 १५ सप्टेंबर | अभियंता दिन 🛠️⚙️
अभियंता म्हणजे केवळ तंत्रज्ञ नव्हे;
तर ज्ञान, कौशल्य आणि कल्पकतेच्या बळावर
कल्पनांना आकार देऊन प्रगतीची नवी दिशा घडवणारा सर्जक आहे.
आपल्या ज्ञान, कौशल्य आणि कल्पकतेच्या बळावर
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक,
व्यावसायिक तसेच तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रांत
उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सर्व अभियंत्यांना...
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 🙏💐
एक माहिती तंत्रज्ञान अभियंता म्हणून, अभियांत्रिकीच्या या प्रवासाचा एक भाग असल्याचा मला मनापासून अभिमान आहे... 💻🚀
~ श्री. सागर युवराज वाघ
~ महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पालघर
📞 +91 9625262526
🌐 www.springsoftinfotech.com
🌐 www.connectfolio.in
🌐 www.raktsahyog.org
#अभियंतादिन #राष्ट्रीयअभियंतादिन