26/11/2023
आज दिनांक २६/११/२०२३ रोजी भिवंडी तालुक्यातील नेवाडे या गावात *रोटरी क्लब ऑफ पवईचे अध्यक्ष डॉ.कमलनी पाटक*आणि त्यांचे ०५ सहकारी तसेच bahar infocons Pvt.Ltd.मार्फत श्री.अनिल खरात यांच्या सोबत आलेल्या १७ पाहुण्याच्या हस्ते नेवाडे येथील सुरेश झांजर या शेतकऱ्याच्या प्लॉट वरती वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला त्याच सोबत मोगरा शेती, उत्पन्न आणि पिका विषयावर माहिती घेतली त्याच बरोबर GVT तील शेतकरी सोबत त्यांची पीक,शेतीतील अडचणी आणि त्यांना मिळणार उत्पन्न या विषयावर सविस्तर चर्चा करून त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
दुसऱ्या सत्रात वाडा ऑफिस मध्ये भेट देऊन श्री.मयंक गांधी सरांचे २५ मिनिटाचे व्हिडिओ पाहणी करून GVTचे आभार प्रदर्शन करून आजचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
MMayank Gandhi SSanjay Parmar HHarshad Dumade RRupesh Dhinde GGlobal Parli - ग्लोबल परळी MManoj Bundhe