महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना नायगांव

  • Home
  • India
  • Palghar
  • महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना नायगांव

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना नायगांव Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना नायगांव, Nonprofit Organization, Palghar.

14/06/2021

🚩जय महाराष्ट्र, जय मनसे🚩

सन्माननिय श्री. राजसाहेब ठाकरे यांचा आज म्हणजेच 14 जून रोजी वाढदिवस... यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजसाहेबांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच कार्यकर्त्यांनाही आवाहन केले आहे. तरीही कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक कार्य करण्याचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर हाती घेतला आहे. यात नायगांव शहर मनसेच्या वतीने राजसाहेबांच्या दीर्घायुष्यासाठी वृक्ष वाटप करण्यात आले .

ह्या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यास माझ्या सोबत
महिला आघाडी च्या

सौ. सरस्वती वाघले
सौ. किर्ती वाडेकर
सौ. अक्षता राणे
सौ. खुशबू चौधरी
कु. मनीषा वाघले
सौ. दीक्षा राणे
सौ. डिंपल राठोड
सौ. जान्हवी महिंद्रकर
उपस्थित होते.

सर्व महिला सेना असेच सोबत राहून आपण एक-दुसऱ्याला सहकार्य करत राहू व लवकरच नायगांव चा विकास घडवून आणू

धन्यवाद
सौ.श्रुती नवले
महिला कार्यकर्ती
(नायगांव शहर)

08/06/2021
जय महाराष्ट्र जय मनसे
06/06/2021

जय महाराष्ट्र जय मनसे

जय महाराष्ट्र जय मनसे
30/05/2021

जय महाराष्ट्र जय मनसे

🙏जय महाराष्ट्र जय मनसे🙏
29/05/2021

🙏जय महाराष्ट्र जय मनसे🙏

Address

Palghar
401208

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना नायगांव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share