06/01/2025
२०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी श्री सुलाईमाता प्रतिष्ठान, उंटावद, ता. शिरपुर या संस्थेच्या अध्यक्षपदी आदरणीय बापुसो. श्री. कैलास बाबूलाल वाणी (येवले), पुणे यांची एकमताने निवड झाल्याबद्दल संस्कारवाणी व श्री सुलाईमाता भक्त परिवार यांचेकडून मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन..!!