ओङियाराज तरुण गणेश मंङळ, पाथरुङ चौक, वङार गल्ली, धाराशिव

  • Home
  • India
  • Osmanabad
  • ओङियाराज तरुण गणेश मंङळ, पाथरुङ चौक, वङार गल्ली, धाराशिव

ओङियाराज तरुण गणेश मंङळ, पाथरुङ चौक, वङार गल्ली, धाराशिव वङार समाज गणेश मंङळ, धाराशिव [उस्मानाबाद]

हा एकमेव असा मंङळ असेल की स्व:जीवावर मेहनत करुन मोठ्या थाटात गणपतींची सेवा करतो..."
1] मंङळास कोणत्याही पुढारी चा सपोर्ट नाही.
2] मंङळात असणारे अध्यक्ष हे कोणी मोठे ठेकेदार नसुन गवंङी आहे
3] मंङळातील सदस्य सरासरी 90% गवंङी आणि मजुर आहेत उरलेले शाळा व काँलेज ला जाणारे आहेत तरी ते काटकसर करुन गणपती महोत्सव दुसर्यांसारखा आपला पण चांगला व्हावा म्हणुन 100-500 पर्यँत जीतके देणे होईल तेवढी वर्गणी गोळा क

रुन देतात.
4] गल्लीत दुकानदारास मागुन वर्गनी जमा होते ती फक्त 20 ते 25000 रुपये आणि पुर्ण गणपतीचा खर्च येतो 1,50,000 ते 1,75,000
रुपये.

Address

पाथरुङ चौक, सोलापुर रोङ
Osmanabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when ओङियाराज तरुण गणेश मंङळ, पाथरुङ चौक, वङार गल्ली, धाराशिव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share