28/01/2026
शब्दाला पक्का आणि कामात गती" हीच ज्यांची ओळख होती, असे आमचे लाडके अजितदादा आज आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही. जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा लोकनेता हरपला.
भावपूर्ण श्रद्धांजली दादा! तुमची उणीव कायम भासेल. 💔🥀
#भावपूर्ण_श्रद्धांजली