25/11/2024
आज दी.25 रोजी भैरवनाथ शुगर वर्क्स लीं.तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना तेरणा नगर ,ढोकी चे मुळी पूजन व बॉयलर अग्नी प्रतिपादन मा.कार्यकारी संचालक श्री.केशव साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले...
भैरवनाथ शुगर संचलित तेरणा सहकारी साखर कारखाना धाराशिव जिल्ह्यातील सर्वात जुना साखर कारखाना आहे.
Terna Nagar
Osmanabad
413508
Be the first to know and let us send you an email when Terna Sahkari Sakhar Karkhana Dhoki- तेरणा सहकारी साखर कारखाना,ढोकी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.