The Healing Touch Foundation

The Healing Touch Foundation Healing Touch,is a non-profit organization operating in rural villages for Betterment of poor, Underprivileged & Marginalized sections of the society.

14/03/2019

तो क्या है आपके पास वो lucky 100 rupee नोट ?
Do you have that lucky 100 rupee note?

Click here to donate generously: https://rzp.io/l/Gmqra8A

मौजे चिलवडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या संगणक प्रयोग शाळेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.... उद्घाटन प्रसंगाची काही ...
22/11/2018

मौजे चिलवडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या संगणक प्रयोग शाळेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.... उद्घाटन प्रसंगाची काही क्षणचिञे...

15/11/2018

" आग्रहाचे निमंत्रण "
आपणास कळविण्यास आनंद होतो की, आपल्या चिलवडी गावाच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या संगणक प्रयोग शाळेचा उद्घाटन सोहळाचे आयोजन केले आहे.

-: शुभहस्ते:-

मा.श्री समीर इनामदार
(व्यवस्थापकीय संचालक,फोरम सिनर्जीज् प्रा.लि बेंगलोर)
मा.सौ प्राजक्ताताई इनामदार

-: प्रमुख पाहूणे :-
मा.श्री शिवाजी जाधव
(शिक्षणाधिकारी (प्रा) जि.प उस्मानाबाद )

🔖 *रविवार दिनांक :- 18 नोव्हेंबर २०१८ रोजी*
🔖 *सकाळी - ठीक 08:30 वाजता*
🔖 *जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा*
🔖 *चिलवडी ता जि उस्मानाबाद...*

सर्वांनी कार्यक्रमाला वेळेत उपस्थित रहावे ही विनंती. 🙏🙏🙏
* आपले स्नेहाकिंत *
द हिलींग टच फाऊंडेशन चिलवडी

Watch Sanjay Jadhav - Founder and Chairman of The Healing Touch Foundation speaks about his vision to DEVELOP CHILWADI I...
08/07/2018

Watch Sanjay Jadhav - Founder and Chairman of The Healing Touch Foundation speaks about his vision to DEVELOP CHILWADI INTO A SMART & MODEL VILLAGE.

Watch Sanjay Jadhav - Founder and Chairman of The Healing Touch Foundation speak about his vision to DEVELOP CHILWADI INTO A SMART & MODEL VILLAGE.

DEVELOPING CHILWADI INTOA SMART & MODEL VILLAGE
23/06/2018

DEVELOPING CHILWADI INTO
A SMART & MODEL VILLAGE

मौजे चिलवडी येथे        ,    यांच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकास कामाचे दि 07 जुन 2018 रोजी "चिलवडी ग्राम समृद्धी ...
09/06/2018

मौजे चिलवडी येथे , यांच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकास कामाचे दि 07 जुन 2018 रोजी "चिलवडी ग्राम समृद्धी अभियानाच्या पहिल्या टप्पाचा उद्धाटन सोहळा उत्साहात संपन्न....

On 07th June 2018, the inauguration ceremony of the first phase of the "Chilwadi Gram Samrudhi Abhiyan "was done by , at Chilwadi.

.          🔸"आग्रहाचे निमंत्रण"🔸मौजे चिलवडी ता उस्मानाबाद "चिलवडी ग्राम समृद्धी अभियानाचे पहिल्या टप्पाचे उद्घाटन सोहळ्य...
06/06/2018

. 🔸"आग्रहाचे निमंत्रण"🔸

मौजे चिलवडी ता उस्मानाबाद "चिलवडी ग्राम समृद्धी अभियानाचे पहिल्या टप्पाचे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

खालील विविध प्रकारच्या प्रकल्पाचे उद्घाटन व शुभारंभ करण्यात येणार आहे.

🔸 *जि प कें प्राथमिक शाळेचे नुतनीकरण*🔸

🔸 *संपुर्ण गावातील पथदिवे( Street light)*🔸

🔸 *आर ओ पँन्ट (स्वच्छ पिण्याचे पाणी)*🔸

🔸 *को.प.बंधा-याचे खोलीकरण व मजबुतीकरण व मँकेनिकल गेट*🔸

🔸 *स्थळ:-* *जि प कें प्राथमिक शाळा चिलवडी ता जि उस्मानाबाद,*

🔸 *गुरुवार दिनांक 07 जुन 2018*

🔸 *वेळ :- सांय. 7.00 वाजता.*

आपण उपस्थित राहून "चिलवडी ग्रामसमृद्धी अभियान यशस्वी करण्यासाठी आपला सक्रीय सहभाग नोंदवावा हि विनंती🙏🙏🙏

🔅 *निमंञक* 🔅
द हिलींग टच फाऊंडेशन,चिलवडी

गाव भेट अभियान "आदर्श ग्राम  #हिवरे_बाजार" ता व जि अहमदनगर
21/04/2018

गाव भेट अभियान
"आदर्श ग्राम
#हिवरे_बाजार" ता व जि अहमदनगर

Address

Chilwadi
Osmanabad
413501

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Healing Touch Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to The Healing Touch Foundation:

Share