Annadata Krishi Social purpose organization

Annadata Krishi Social purpose organization अन्नदाता शेतकऱ्यांच्या सेवार्थ

16/12/2025

Opportunity to work at the ICAR-National Soybean Research Institute, Indore institute. Indian Council of Agricultural Research

15/12/2025
18/10/2025
*भारतीय हरीतक्रांतीचे प्रणेते डाॅ.एम एस स्वामीनाथन यांची जन्म* *शताब्दीनिमित्त म्हणजेच* *शाश्वत शेती दिनानिमित्त आज* *एड...
07/08/2025

*भारतीय हरीतक्रांतीचे प्रणेते डाॅ.एम एस स्वामीनाथन यांची जन्म* *शताब्दीनिमित्त म्हणजेच*
*शाश्वत शेती दिनानिमित्त आज*

*एडिएम शाश्वत शेती उपक्रम -2025 व हिंगळजाई शेतकरी उत्पादक कंपनी धाराशिव अंतर्गत शेतकरी कृषी तंत्रज्ञान परिसंवाद संपन्न*
*आज दिनांक* : *7 ऑगस्ट 2025* *मौजे :- पाटोदा *तालुका-धाराशिव,*
*जिल्हा-धाराशिव*
या मध्ये शेतकऱ्यांशी सोयाबीन पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले:-
1 *. सोयाबीन पिकासाठी सेंद्रिय निविष्ठांचा वापर*
2 *. सोयाबीन पिकांमधील अन्नद्रव्य व्यवस्थापन*
3.*शाश्वत शेतीचे दहा मूलतत्वे*
4 * *सोयाबीन पिकासाठी एकात्मिक पीक संरक्षण व्यवस्थापन.*
*5)रासायनिक निविष्ठांची फवारणी करताना सुरक्षा साधनांचा वापर करणे*
फवारणीवेळी संरक्षक साधने जसे की चष्मा, हातमोजे, मास्क, अप्राॅन, शूज, लांब बाहीचे शर्ट, वापरणे, योग्य प्रमाणात रसायनांचा वापर व सुरक्षित साठवणूक याविषयी माहिती देण्यात आली. या परिसंवादामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी विनोद पवार एडीएम ॲग्रो लातूर व अशोक मेंढेंकर,सचिन भोसले व इतर हिंगळजाई शेतकरी उत्पादक कंपनी धाराशिव, यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला सोबत गावातील प्रगतशील शेतकरी गावचे सरपंच व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Address

Osmanabad
413501

Telephone

+19049822333

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Annadata Krishi Social purpose organization posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share