Rotary Club Osmanabad

Rotary Club Osmanabad Rotary Club Dharashiv
2024-25

President- Rtn. Dr. Ranjit Rndive Secretary Rtn. Pradeep Khamkar

27/05/2026

HPV vaccine संदर्भात मार्गदर्शन करताना रो. डॉ. जिंतूरकर मॅडम यांनी लस घेण्याबाबत आव्हान केले आहे....

जिल्हा परिषद धाराशिव आणि रोटरी क्लब धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात येत आहे.... तरी योग्य वयोगटातील मुला मुलींनी ही लस घ्यावी.... पालकांनी याचे महत्व समजून घेऊन आपल्या पाल्यांना ही लस द्यावी..

#धाराशिव #उस्मानाबाद #जिल्हापरिषद_धाराशिव

Ranjit Randive Pradeep Khamkar Sudhir Lature

🌟 रोटरी क्लब धाराशिव 🌟दि. १४ मे २०२६, गुरुवार रोजी रोटरी क्लब धाराशिव आपली व आपल्या परिवारातील सदस्यांसाठी मोफत आरोग्य त...
13/05/2026

🌟 रोटरी क्लब धाराशिव 🌟

दि. १४ मे २०२६, गुरुवार रोजी रोटरी क्लब धाराशिव आपली व आपल्या परिवारातील सदस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

🩺 मोफत तपासण्या :
1️⃣ CBC Count
2️⃣ LFT (Liver Function Test)
3️⃣ KFT (Kidney Function Test)
4️⃣ Lipid Profile (Heart Checkup)
5️⃣ Thyroid Test
6️⃣ Electrolyte Test
7️⃣ HbA1c Test
8️⃣ Sugar Fasting / PP

✨ वरील सर्व तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.
तरी आपण आपल्या परिवारातील सदस्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.

⏰ वेळ : सकाळी ठीक ९.३० वाजता
⚠️ कृपया काहीही न खाता (उपाशीपोटी) उपस्थित राहावे.

📍 स्थळ :
राम नगर,
प्राथमिक आरोग्य केंद्र,
न. प. शाळा क्रमांक २४

🙏 आपले आरोग्य, आपली जबाबदारी 🙏

#धाराशिव #उस्मानाबाद

🔷 रोटरी सदस्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना – DG Visit 🔷प्रिय रोटेरियन मित्रांनो,आपल्या क्लबसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमान...
20/04/2026

🔷 रोटरी सदस्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना – DG Visit 🔷

प्रिय रोटेरियन मित्रांनो,

आपल्या क्लबसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा क्षण जवळ आला आहे. आपल्या Rotary International च्या जिल्हा राज्यपालांचा (District Governor – DG) सुधीर लातूरे यांच्या अधिकृत भेटीचा कार्यक्रम दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी , सायंकाळी ठीक 7 वाजता, जे एफ अजमेरा रोटरी आय हॉस्पिटल, M I D C, धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे.

👉 या भेटीद्वारे आपल्या क्लबच्या कार्याचा आढावा घेतला जाणार असून, भविष्यातील उपक्रमांसाठी मार्गदर्शन मिळणार आहे.

🔹 सर्व सदस्यांनी वेळेत आणि पूर्ण उपस्थित राहावे.
🔹 रोटरी पिन, बॅज व ड्रेस कोडचे पालन करावे.
🔹 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सहपरिवार सहभाग नोंदवावा.

ही भेट आपल्या क्लबची ओळख, कार्यक्षमता आणि एकता दर्शविण्याची सुवर्णसंधी आहे.

🙏 आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी करूया!

रो. रणजीत रणदिवे , अध्यक्ष
रो. प्रदीप खामकर, सचिव
रोटरी क्लब ऑफ धाराशिव.


#धाराशिव #उस्मानाबाद

Ranjit Randive Pradeep Khamkar Rotary Club Osmanabad Sudhir Lature

कामाची दखल......धन्यवाद आरंभ मराठी.....             #उस्मानाबाद  #धाराशिव Ranjit Randive Pradeep Khamkar Sudhir Lature G...
17/04/2026

कामाची दखल......

धन्यवाद आरंभ मराठी.....


#उस्मानाबाद #धाराशिव


Ranjit Randive Pradeep Khamkar Sudhir Lature Girish Kulkarni

06/04/2026
सिव्हिल हॉस्पिटल धाराशिव येथे आज रोटरी क्लब च्या वतीने स्वमग्न ( ऑटिझम) मुलांसाठीची कार्यशाळा पार पडणार आहे... याचा फायद...
27/02/2026

सिव्हिल हॉस्पिटल धाराशिव येथे आज रोटरी क्लब च्या वतीने स्वमग्न ( ऑटिझम) मुलांसाठीची कार्यशाळा पार पडणार आहे... याचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे....

#डिस्ट्रिक्ट3132 #धाराशिव Sudhir Lature

26/02/2026

धाराशिव रोटरी क्लब आणि रत्ननिधी ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव येथे सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार साहेब यांच्या हस्ते गरजूंना पायाचे आणि हाताचे वाटप करण्यात आले.

#धाराशिव #डिस्ट्रिक्ट3132

12/02/2026

कामगिरी आपल्या क्लबची.......

#धाराशिव

धाराशिव रोटरी क्लब तर्फे   निमजाई  न्यूएरा प्रा  लिमिटेड येथे  ऊस वाहतूक वाहनांना  रोटरी  लोगो असलेले 100 रिफ्लेक्टर  बस...
15/01/2026

धाराशिव रोटरी क्लब तर्फे निमजाई न्यूएरा प्रा लिमिटेड
येथे ऊस वाहतूक वाहनांना रोटरी लोगो असलेले 100 रिफ्लेक्टर बसवण्यात आले
रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाअंतर्गत प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत धाराशिव रोटरी क्लब ने हा उपक्रम राबविला
ऊस अपघातांची प्रमुख कारणे
रिफ्लेक्टरचा अभाव: रात्रीच्या वेळी किंवा कमी प्रकाशात ट्रॉली दिसत नसल्याने अपघात होतात.

अनेक ट्रॉलींवर रिफ्लेक्टर किंवा दिवे नसतात.
अतिवेग आणि निष्काळजी ड्रायव्हिंग: ट्रॅक्टरचालक वेगात आणि मोठ्या आवाजातील गाणी लावतात, त्यामुळे त्यांना मागून येणाऱ्या वाहनांचा आवाज ऐकू येत नाही.
ज्यामुळे धोका वाढतो.
उदाहरणार्थ:
महाराष्ट्रात अनेकदा ऊस ट्रॉलींच्या मागून येऊन धडकेत मृत्यू झाल्याच्या घटना भरपूर प्रमाणात घडल्या आहेत.

रो अध्यक्ष रणजित रणदिवे यांनी या वेळी या उपक्रमामुळे बोलता या अशा अपघात एक जरी जिव वाचवू शकलो तर
या पेक्षा दुसरा तो आनंदच काय असे आशा दायक उद्गागार रणजित रणदिवे यांनी क काढले

या वेळी उपस्थित रोटरीयन
रो अध्यक्ष रणजित रणदिवे
रो सचिव प्रदीप खामकर
रो चित्रसेन राजेनिंबाळकर
रो सुरज कदम
रो अमोल माने

#धाराशिव #निमजाई #शुगर

Address

C/o J. F. Ajmera Rotary Netra Rugnalaya (Charitable), S. No. 170/3. Behind Nagar Parishad Water Filtration Plant, MIDC Road
Osmanabad
413501

Opening Hours

Monday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rotary Club Osmanabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rotary Club Osmanabad:

Share