संजीवनी परिवार

संजीवनी परिवार Sanjivani Parivar is a social organization started by the Samavedi Brahmin youth in Vasai.

The work of the organization is spread around the Samvedi Samaj in twelve villages from Bhuigaon to Agashi.

॥ सस्नेह निमंत्रण ॥संजीवनी व्याख्यानमाला २०२६🗓️ दिनांक: २६ एप्रिल, १ मे आणि ३ मे २०२६⏰ वेळ:  सायं. ६.०० वाजता. 📍 स्थळ: स...
18/04/2026

॥ सस्नेह निमंत्रण ॥

संजीवनी व्याख्यानमाला २०२६

🗓️ दिनांक: २६ एप्रिल, १ मे आणि ३ मे २०२६
⏰ वेळ: सायं. ६.०० वाजता.
📍 स्थळ: सामवेद भवन पटांगण, उमराळे

व्याख्यानमालेची निमंत्रण पत्रिका आणि वक्त्यांचे संक्षिप्त परिचय पत्रक सोबत जोडले आहे

आपण सर्वांना मनःपूर्वक निमंत्रण. अवश्य या

'संजीवनी वाचन अभियाना'अंतर्गत श्री स्वामी समर्थ मठ, भुईगाव येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा झाला. श्री. वसंत वझे या...
01/03/2026

'संजीवनी वाचन अभियाना'अंतर्गत श्री स्वामी समर्थ मठ, भुईगाव येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा झाला. श्री. वसंत वझे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात छोट्या दोस्तांनी बहारदार कवितावाचन आणि नाट्यप्रवेश सादर केले. 🎭📖
​सहभागाबद्दल सर्व विद्यार्थी आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार!

​ #मराठीभाषागौरवदिन #संजीवनीवाचनअभियान #मराठीसंस्कृती #मराठी

🎤✨ संजीवनी परिवार आयोजित ‘वक्तृत्व स्पर्धा २०२५’१७० नोंदणी, १११ सहभागी, चार गट आणि असंख्य आत्मविश्वासपूर्ण विचार!विद्यार...
18/01/2026

🎤✨ संजीवनी परिवार आयोजित ‘वक्तृत्व स्पर्धा २०२५’
१७० नोंदणी, १११ सहभागी, चार गट आणि असंख्य आत्मविश्वासपूर्ण विचार!
विद्यार्थ्यांच्या शब्दांतून उमटले विचार, आत्मविश्वास आणि समाजभान.
सर्व विजेते व सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 👏🌱



20/10/2025

दीपावली म्हणजे अंध:कारावर प्रकाशाचा, दु:खावर आनंदाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय !!
दिवाळीचा हा प्रकाशमान उत्सव आपल्या घरात सौम्यता, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो !!
शुभ दीपावली!!
संजीवनी परिवार

जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक, पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण श्री जयंत नारळीकर यांच्य...
20/05/2025

जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक, पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण श्री जयंत नारळीकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. सरांचे योगदान, ज्ञानदान आणि समर्पित संशोधनवृत्ती हा भावी पिढ्यांसाठी सदैव आदर्श राहील.

संजीवनी व्याख्यानमाला 2018 मध्ये सरांच्या उपस्थिती व मार्गदर्शनाने व्याख्यानमालेचे व्यासपीठ उजळून गेले होते.

डॉ. नारळीकर यांच्या स्मृतीस संजीवनी परिवाराच्या वतीने विनम्र श्रद्धांजली. ओम शांती

https://www.youtube.com/watch?v=2ntFKojkf88

Address

Nirmal
401202

Alerts

Be the first to know and let us send you an email when संजीवनी परिवार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to संजीवनी परिवार:

Share