महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी - अधिकृत

  • Home
  • India
  • Nipani
  • महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी - अधिकृत

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी - अधिकृत एकच ध्येय बेळगाव कारवार बिदर भालकी निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र🚩
निपाणी मध्ये मराठीसाठी अविरत काम🚩

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! समाजातील विषमता दूर करण्यासाठी आयुष्यभर झटत त...
14/04/2026

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

समाजातील विषमता दूर करण्यासाठी आयुष्यभर झटत त्यांनी समता, न्याय आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखवला. शिक्षण, संघटन आणि प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याची जिद्द यांना त्यांनी दिलेले बळ आजही प्रत्येकाला प्रेरणा देत आहे.

त्यांच्या पावन स्मृतींना शतशः नमन!

#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #आंबेडकरजयंती #समता #बंधुता #न्याय #महामानव

09/04/2026
08/04/2026

🚩जय महाराष्ट्र येळ्ळूर🚩 फलकांच्या सर्व सात खटल्यात सर्वांची निर्दोष मुक्तता...!

🚩जय महाराष्ट्र🚩

07/04/2026

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तसेच इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ विद्यमान आमदार जयंत पाटील साहेब हे दळवी साहेब यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी शात्वनसाठी भेट दिली त्यावेळी आपल्या महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे संघटनेचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी जी माहिती जयंत पाटील यांना अगदी आत्मीयतेने माहिती दिली सीमावाशीयांना कशा प्रकारे खोट्या गुन्हात अडकवले जाते किंवा पोलिस प्रशासन कानडी संघटनेना पाठीशी घालत मराठी भाषिकांच्यावर कशी दडपशाही करतंय आशा विविध दडपशाहीची माहिती दिली होती.
त्याचा पाडाच जयंत पाटील यांनी वाचला. खरोखर‌ महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेते मंडळींनी या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा आणि चाळीस लाख मराठी भाषिकांना या जोखडातून मुक्त करावे.

या भेटीदरम्यान माजी आमदार व तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर तत्कालीन खजिनदार आणी आताचे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मरगाळे युवा समिती सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील आपल्या युवा समिती सीमाभागचे सरचीटणीस म्हणून मी स्वतः खजिनदार व नगरसेवक शिवाजी मंडोळकर उपाध्यक्ष नारायण मुंचडीकर आदी यावेळी उपस्थित होते. जयंत पाटील साहेब यांचे आभारी आहोत

Jayant Patil - जयंत पाटील
Shubham Shelke - शुभम शेळके
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती,सीमाभाग

सीमालढ्याच्या निर्णायक क्षणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे यांची निवड झाल्याबद्दल महारा...
31/03/2026

सीमालढ्याच्या निर्णायक क्षणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी - अधिकृत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती,सीमाभाग परिवाराकडून अभिनंदन.....जय महाराष्ट्र

30/03/2026

बेळगाव लाईव्ह: कर्नाटक–महाराष्ट्र सीमा प्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात गेल्या २२ वर्षांपासून प्रलंबित आहे. ...

30/03/2026

नगरसेवकपद गेले तरी बेहेत्तर, पण सीमाप्रश्नाशी प्रतारणा करणार नाही

बेळगाव : बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य घटक असल्याचा ठराव महापालिकेत आणण्याचा प्रयत्न झाल्यास बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट करण्याचा ठराव आम्हीदेखील मांडू, असा सज्जड इशारा म.ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर आणि वैशाली भातकांडे यांनी दिला आहे.

प्रसंगी नगरसेवकपद गेले तरी बेहेत्तर, पण सीमाप्रश्नाशी प्रतारणा करणार नाही, सीमाप्रश्नासाठी आपण कोणताही त्याग करण्यास तयार आहोत, असेही म. ए. समितीच्या नगरसेवकांनी ठणकावून सांगितले आहे.

30/03/2026

बेळगाव पालिका ठराव विरोधात निपाणी युवा समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील हुतात्मा स्मारक मुंबई येथून ..
महाराष्ट्रातील नेत्यांना भेटून सीमाप्रश्न सोडवण्यासाठीसाकडे #बेळगाव #निपाणी. #खानापूर

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी - अधिकृत

Address

निपाणी
Nipani

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी - अधिकृत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share