Dnyan Foundation

Dnyan Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dnyan Foundation, Nonprofit Organization, Newasa.

06/02/2026
सर्व नगरसेवक तसेच नगराध्यक्ष यांचे हार्दिक अभिनंदन 🎉
22/12/2025

सर्व नगरसेवक तसेच नगराध्यक्ष यांचे हार्दिक अभिनंदन 🎉

"साउथ अटलांटिकच्या अथांग महासागरात…एका अशा जागी, जिथे नजर पोहोचत नाही…आहे एक बेट… ट्रिस्टन दा कुन्हा…जगातलं सर्वात एकाकी...
18/07/2025

"साउथ अटलांटिकच्या अथांग महासागरात…

एका अशा जागी, जिथे नजर पोहोचत नाही…आहे एक बेट…
ट्रिस्टन दा कुन्हा…

जगातलं सर्वात एकाकी बेट…
फक्त 250 लोक राहतायत इथे,
आणि त्यांचं जीवन गुंफलेलं आहे
फक्त सातच कुलनामांमध्ये…
इथे विमानतळ नाही इथे पोहोचायला लागतात 6 ते 9 दिवस तेही फक्त समुद्रातुन.
आणि हो…इथे मोबाईल नेटवर्क नाही… इंटरनेट फक्त सॅटेलाइटवर
हे बेट आहे एका ज्वालामुखीवर…

Queen Mary’s Peak…
जे हसताखेलता कधीही जागं होऊ शकतं…
आणि संपूर्ण बेट राखेखाली दबू शकतं…
लोकांचं जीवन…मासेमारी, शेती,
आणि स्टांप्स, नाण्यांची विक्री…

इथे आहे एक शाळा… एक हॉस्पिटल… एक चर्च…पण बाहेरच्या जगाशी संपर्क?
तो केवळ समुद्रमार्गेच…1506 मध्ये पोर्तुगीज खलाशी Tristão da Cunha ने शोधलेलं हे बेट…1816 मध्ये ब्रिटनच्या ताब्यात गेलं.
आणि आजही…हे बेट जगाला सांगतं…

“एकाकी जीवनही सुंदर असू शकतं…

पण निसर्गासमोर आपण किती लहान आहोत,हे नेहमी लक्षात ठेवायला हवं…”"

Source : Unknown


मा.श्री. संतोषजी खाडे (डी.वाय.एस.पी.) यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल ज्ञान फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करून कृतज्ञता व्यक्...
15/06/2025

मा.श्री. संतोषजी खाडे (डी.वाय.एस.पी.) यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल ज्ञान फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. प्रसंगी फाऊंडेशनचे सागर गंधारे, निलेश खंडाळे, विजय गायकवाड, पप्पुशेठ डौले, आदित्य खंडाळे, प्रा. देविदास साळुंके, अजित मारकळी, संदीप वीर, श्रीहरी शेजूळ, अनिल आरगडे, राहुल गंधारे, शाम पाटील, समीर घुले, प्रशांत पाठे आदी ज्ञान फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

ज्ञान प्रीमियर लीग (पर्व २) २०२५ चा मानकरी ठरला चॅम्पियन्स सुपर किंगज् नेवासा संघ१ मार्च रोजी झालेल्या भव्य डे- नाईट क्र...
04/03/2025

ज्ञान प्रीमियर लीग (पर्व २) २०२५ चा मानकरी ठरला चॅम्पियन्स सुपर किंगज् नेवासा संघ

१ मार्च रोजी झालेल्या भव्य डे- नाईट क्रिकेट स्पर्धेत ज्ञान फाऊंडेशन व पसायदान स्पोर्टस् क्लब आयोजित ज्ञान प्रीमियर लीग २०२५ च्या शेवटच्या क्रिकेट सामन्यात चॅम्पियन्स सुपर किंगज् हा संघ विजेता ठरला आणि विघ्नहर्ता बेलपांढरी हा संघ उपविजेता ठरला.

नाणेफेक जिंकून चॅम्पियन्स सुपर किंगज् या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करतांना विघ्नहर्ता बेलपांढरी या संघाने ६ षटकात ८ बाद ४२ धावांचे आव्हान चॅम्पियन्स सुपर किंगज् या संघासमोर ठेवले. या धावांचा पाठलाग करताना चॅम्पियन्स सुपर किंगज् संघाने ४ गाड्यांच्या मोबदल्यात ११ चेंडू शेष ठेवून हा सामना जिंकला आणि चॅम्पियन्स सुपर किंगज् संघ हा ज्ञान प्रीमियर लीग २०२5 चा मानकरी ठरला.

सर्वांना सस्नेह निमंत्रण !
22/02/2025

सर्वांना सस्नेह निमंत्रण !

DPL | Dnyan Premier League 2025
22/02/2025

DPL | Dnyan Premier League 2025

12/02/2025

श्री मोहिनीराज यात्रा उत्सव २०२५

Address

Newasa

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dnyan Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share