Saguna Rural Foundation

Saguna Rural Foundation Saguna Regenerative Technique - A Zero Till Conservation Agriculture (CA) Technique that looks like This technique is evolved at Saguna Baug, Neral, Dist.

SRT is a unique method of cultivation of rice and suchlike rotation crops and this without ploughing, puddling and transplanting. Raigad, Maharashtra, India. It reduces backbreaking labour by 50%, cost of production by 40%. It stops emission of greenhouse gases. It improves fertility. Above all, it brings back joy and confidence to rice farmers.

18/02/2026

The star SRT farmer Parshuram from Karjat, Raigad, MH has demonstrated magical wonder of growing and harvesting of potato by SRT no-till method. By planting 8kg sp from market and harvested excellent quality 70kg potatoes that too without any irrigation, fertiliser or spraying. #चंद्रशेखर

20/01/2026

कृषिरत्न और कृषि भूषण #चंद्रशेखर भड़सावले जी का प्रो. डॉ. दिगंबर मोकाट सर (पुणे यूनिवर्सिटी) ने लिया इंटरव्यू

17/01/2026

ZEBU with Mulcher

15/01/2026

SRT ELECTRIC ZEBU MACHINE

15/01/2026

@ Amravati

15/01/2026

SRT Electric ZEBU Machine

14/01/2026

SRT शेतकरी सन्मान सोहळा 2026

09/01/2026

*सगुणा रूरल फाउंडेशन, सगुणाबाग, दहिवली–नेरळ* येथे कार्यालयीन कामासाठी ऑफिस सहकारी (पुरुष/स्त्री) आवश्यक आहे.
पात्रता :
एम.एस. एक्सेल, गूगल शीट, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करणे, शेतकऱ्यांशी फोन वरून संवाद करून माहिती घेणे व इतर संबंधित कार्यालयीन कामे येणे अपेक्षित.
प्राधान्य :
अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
संपर्क :
श्री. प्रमोद शिंदे
प्रशिक्षण कार्यक्रम समन्वयक,
सगुणा रूरल फाउंडेशन, नेरळ, रायगड.
📞 9673027975

24/12/2025

"हाडाचा चुरा व्हायचा, आता सुख लागलं..." 🥺 90 वर्षांच्या आजोबानी सांगितला SRT शेतीचा अनुभव !

21/12/2025

मजुरांची टंचाई आणि शेतीचा वाढता खर्च? 'SRT' तंत्रज्ञान आहे सर्वोत्तम उपाय! भारत पाटील यांचा अनुभव.

18/12/2025

🌾🚜 पुणे येथे आयोजित किसान कृषी प्रदर्शनात SRT दालनातील थेट क्षणचित्रे!
शेतीचं भविष्य, SRT तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांचा उत्साह — सगळं एका ठिकाणी 🌱✨

16/12/2025

SRT शेती खर्च कमी उत्पन्न जास्त डॉ. पोटे यांच्या शेतावर वाशीमच्या शेतकऱ्यांना उत्तम मार्गदर्शन

#शेतकरी #शून्यखर्चशेती

🌾 आमच्याशी संपर्क कसा साधाल?
शेतकरी बांधवांनो, तुमच्या शंका, सूचना, किंवा काही माहिती हवी असेल तर खालीलपैकी कोणत्याही माध्यमातून आमच्याशी थेट संपर्क करा.
📧 ईमेल: [email protected]
📱 मोबाईल / व्हॉट्सअ‍ॅप: +91-9673027975
🌐 वेबसाइट: https://www.sagunafoundation.ngo

Address

Neral
410101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saguna Rural Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Saguna Rural Foundation:

Share