Aaisaheb foundation

Aaisaheb foundation AAI Saheb foundation

AAISAHEB Foundation celebrate Happy Holi
02/03/2026

AAISAHEB Foundation celebrate Happy Holi

02/03/2026

शीख धर्मगुरू गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीद दिना निमित्त पनवेल महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून 27 आणि 28 फेब्रुवारी असा दोन दिवसीय “हिंद-दि-चादर” नावाने खारघर नवी मुंबई येथे भव्य कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार, तसेच भारताचे गृहमंत्री अमित शहा आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच, विविध संथा संघटनांनी जनसेवा करण्यासाठी सहभाग घेतला. या मध्ये आपल्या आईसाहेब फाऊंडेशनने सुद्धा खारीचा वाटा उचला. आपण सलग दोन दिवस या ठिकाण स्टाँल लावून येणाऱ्या भाविकांना आणि पाहुण्यांना पाणीवाटप केले.

Water bottle distribution at Hind-D-Chadar at kharghar Navi Mumbai
01/03/2026

Water bottle distribution at Hind-D-Chadar at kharghar Navi Mumbai

Pls join our Foundation for social  activities  sector 29 at 3 pm
28/02/2026

Pls join our Foundation for social activities sector 29 at 3 pm

Address

Sai Naara Shop No. 06 Sector 13 Kharghar
Navi Mumbai
410210

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aaisaheb foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share