Rajmudra Prathisthan Maharashtra

Rajmudra Prathisthan Maharashtra राजमुद्रा प्रतिष्ठान

छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जन्माने नाहीतर कार्याने मोठे झाले ....
अश्या विचारांना धरून चालणारी हि संघटना आहे.

छत्रपती शिवराय त्यांच्या विचारातून आणि कार्यातून अजून हि जिवंत आहेत
पण वाईट याचे वाटते कि इथल्या प्रत्येक माणसाची मने मेलेली आहेत ...

शिवरायांचे प्रत्येक कार्य हे मरगळलेल्या मराठी माणसाला प्रेरणा देत ..
आणि त्याच विचारांवर त्यांची प्रेरणा घेऊन आज !!राजमुद्रा प्रतिष्ठान !!
वर्षभर शिवरायांच्या कार्य घरोघरी पोहचविण्याचा प्रयत्न करतेय !

20/02/2025
   🚩
18/02/2025

🚩

शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या नावाखाली फक्त गाजावाजा न करता *राजमुद्रा प्रतिष्ठान* तर्फे शिवजन्मोत्सव सोहळ्यातील *उर्वरित निध...
13/02/2025

शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या नावाखाली फक्त गाजावाजा न करता *राजमुद्रा प्रतिष्ठान* तर्फे शिवजन्मोत्सव सोहळ्यातील *उर्वरित निधी* तुन *दुर्ग संवर्धनाचे व आदिवासी पाड्यातील मुला-मुलींना* त्यांच्या *उज्वल भविष्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप* करुन एक खारीचा वाटा उचलला जातो

तरी आपणास निधींस्वरूपात ह्या कार्याला हातभार लावण्यासाठी वर दिलेल्या QR कोड वर पाठवू शकता 🙏🏻

*आपण दिलेली पै अन पै ही समाजकार्यालाच उपयोगी ठरेल* ही जबाबदारी *राजमुद्रा प्रतिष्ठान* ची असेल.

*राजमुद्रा प्रतिष्ठान आपल्या सहकार्यचे नेहमीच ऋणी राहील 🙏🏻😊🚩*

Address

JUINAGAR
Navi Mumbai
400705

Telephone

+917666352002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajmudra Prathisthan Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rajmudra Prathisthan Maharashtra:

Share