29/04/2026
आधारवड वृद्धाश्रम, नवी मुंबई येथे आम्ही कामासाठी व्यक्तींची भरती करत आहोत 💙
पदे: आया व वॉर्ड बॉय
📍 ठिकाणे: सीवूड्स | कोपरखैराणे | पनवेल
✨ पगार: ₹१०,००० – ₹१२,००० प्रति महिना
✨ निवास व जेवण ट्रस्टकडून
✨ दीर्घकाळ सेवा करणाऱ्यांसाठी आयुष्यभर काळजी
OldAgeHomeMumbai
SeniorCareIndia
HealthcareJobsMumbai
HiringMumbai
SocialWorkIndia