श्री साईबाबा सेवाभावी संस्था

  • Home
  • India
  • NAVI MUMBAI
  • श्री साईबाबा सेवाभावी संस्था

श्री साईबाबा सेवाभावी संस्था Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री साईबाबा सेवाभावी संस्था, Community Organization, Shop No-3, Sec-23, Juinagar, NAVI MUMBAI.

19/12/2025

✨️🎂❣️✨️🙏🏻

08/12/2025

साई राम ✨️🙏🏻🚩
दिवस पहिला ❤️

राम नवमी निमित्त सालाबादप्रमाणे जुईनगर ते श्री क्षेत्र साईनगर देवस्थान वहाळ, साई पालखी सोहळा २०२५ अत्यंत भक्तिमय वातावरण...
06/04/2025

राम नवमी निमित्त सालाबादप्रमाणे जुईनगर ते श्री क्षेत्र साईनगर देवस्थान वहाळ, साई पालखी सोहळा २०२५ अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला .
सर्व पदयात्रींचे, साई भक्तांचे आणि हितचिंतकाचे मनःपूर्वक आभार 🙏😇
आज विविध कार्यक्रमाचे आयोजन मंडळातर्फे करण्यात आलेल आहे तरी सर्वांनी उपस्थित रहावे
ॐ साई राम 😌😇

श्री साईबाबा सेवाभावी संस्था , जुईनगर  चे संस्थापकीय अध्यक्ष श्री अजय विठ्ठल सावंत साहेब आणि त्यांचा सावंत परिवार.आपण रु...
28/12/2024

श्री साईबाबा सेवाभावी संस्था , जुईनगर चे संस्थापकीय अध्यक्ष श्री अजय विठ्ठल सावंत साहेब आणि त्यांचा सावंत परिवार.

आपण रुजवलेले हे साई सेवेचे बीज आज १५ व्या वर्षी पदार्पण करत असून त्याचे हे वटवृक्ष झाले आणि ह्या साई सेवेत आमच्यासारखे असंख्य साई सेवक जोडून आमच्या नशिबी ही साई सेवा घडवून आणली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. "आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत करता करविता तोच आहे" हे शब्दशः खरे होते जेव्हा आम्ही सर्व साई सेवक ह्या पालखी सोहळ्यात सहभागी होतो.

येणाऱ्या वर्षात आपला हा साई परिवार आणि ही साई सेवा अविरत पणे चालू राहील हीच साई चरणी प्रार्थना 🙏
ॐ साई राम 😇🙏

Address

Shop No-3, Sec-23, Juinagar
Navi Mumbai
400705

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री साईबाबा सेवाभावी संस्था posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share