26/04/2024
Ambedkari Yuva Samiti, C.B.D यांच्या तर्फे महामानव, बोधिसत्व, प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन सुनील गावस्कर मैदान सेक्टर-१, सीबीडी ह्या ठिकाणी मोठया आनंदात व उत्साहात करण्यात आले त्या प्रसंगी वक्ते म्हणून उपस्थित
आयु. पुष्पराज दहिवले साहेब
(उप आयुक्त, जी एस टी विभाग)
आयु. ऍड किशोर कांबळे साहेब
(वकील उच्च न्यायालय, मुंबई)
आयु. भागवत पोळके साहेब
(मा. प्राचार्य पीईएस विद्यालय सीबीडी)
आयु. स्वप्निल गायकवाड
(अध्यक्ष, आंबेडकरी युवा समिती, सीबीडी)
तसेच विशेष उपस्थिती
आयु. कोमल चव्हाण
(अभिनेत्री, रील स्टार)
प्रमुख पाहुणे सामील होते
सर्व समाज बांधव व नागरिकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा.