03/06/2026
तुर्भे आणि सानपाडा विभागातील सर्व महिलांना कळविण्यात येते की, दिनांक 5 जून 2026 ते दिनांक 7 जून 2026 या तीन दिवस रोटरी क्लब यांच्या मार्फत विध्या भवन हॉल वाशी या ठिकाणी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे सदर महिला मेळाव्यामध्ये महिलांसाठी विविध वस्तूंचे विक्री स्टॉल लावण्यात येणार आहेत ज्या महिलांना वस्तूंचे विक्री स्टॉल लावायचा आहे त्यानी सीमा खुराना मोबाईल नंबर 9833176925 या नंबर वर संपर्क साधून आपलें स्टॉल चे रजिस्ट्रेशन करावे....
तीन दिवसाच्या रजिस्ट्रेशन फी रुपये 500/- असणार आहे.
सदर मेळाव्यामध्ये
1) महिलांना मालाची विक्री कशी करायची
2) वस्तू पॅकिंग कशी करायची
या बद्दल प्रशिक्षण दिले जाईल
इच्छुक महिलांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधून आपल्या स्टॉल चे रजिस्ट्रेशन करावे.... धन्यवाद..... 🙏