Navi Mumbai Students and Youth Foundation

Navi Mumbai Students and Youth Foundation Navi Mumbai Students & Youth Foundation is the biggest Students and Youth organisation in Navi Mumbai. Which works for Students and Youth welfare.

Do join the revolution

Our unity is our Strength

जेव्हा व्यवस्था दुर्लक्ष करते, तेव्हा आवाज उठवणे गरजेचे असते “शिक्षण हा हक्क आहे, दया नव्हे!” असे ठणकावून सांगणारे…विनम्...
29/07/2025

जेव्हा व्यवस्था दुर्लक्ष करते, तेव्हा आवाज उठवणे गरजेचे असते “शिक्षण हा हक्क आहे, दया नव्हे!” असे ठणकावून सांगणारे…

विनम्र स्वभावाने सर्व विद्यार्थी मित्रांच्या मनात आपलेसे स्थान निर्माण करणारे, विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी नेहमी झगडणारे आमचे Adv. Manoj Maharana - ॲड. मनोज महाराणा यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

⸻आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !
06/07/2025



आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !

दहावी उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...
13/05/2025

दहावी उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...

भारतीय सशस्त्र दलास सलाम! 🇮🇳🫡
07/05/2025

भारतीय सशस्त्र दलास सलाम! 🇮🇳🫡

12 वी च्या परीक्षेत पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..! सर्व पास विद्यार्थ्याना पुढील शैक्षणिक वाटचाल...
05/05/2025

12 वी च्या परीक्षेत पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..! सर्व पास विद्यार्थ्याना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा..!

सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
01/05/2025

सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवी मुंबई स्टुडंटस् ॲन्ड युथ फाऊंडेशनचे प्रमुख सल्लागार ॲड.सचिन शिंदे साहेब  यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
24/04/2025

नवी मुंबई स्टुडंटस् ॲन्ड युथ फाऊंडेशनचे प्रमुख सल्लागार ॲड.सचिन शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नवी मुंबई स्टुडंटस् ॲन्ड युथ फाऊंडेशनचे प्रमुख सल्लागार ॲड.सचिन शिंदे साहेब  यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
23/04/2025

नवी मुंबई स्टुडंटस् ॲन्ड युथ फाऊंडेशनचे प्रमुख सल्लागार ॲड.सचिन शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सीमेन्स लिमिटेडच्या कळवा वर्क्स येथे इलेक्ट्रिशियन आणि फिटर पदासाठी शिकाऊ प्रशिक्षण उपलब्ध करण्यात आले आहे.खाली दिलेल्या...
08/04/2025

सीमेन्स लिमिटेडच्या कळवा वर्क्स येथे इलेक्ट्रिशियन आणि फिटर पदासाठी शिकाऊ प्रशिक्षण उपलब्ध करण्यात आले आहे.खाली दिलेल्या संकेत स्थळावर जाऊन अर्ज दाखल करू शकता.

अधिक माहितीसाठी :
https://staindiaadmissionportal.corpapp-in.siemens.cloud/

आपले नम्र :
नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशन

11/11/2024

विद्यार्थियों के सम्मान में
संदीप नाईक जी मैदान में

नवी मुंबई स्टुडंट अँड युथ फाउंडेशन आयोजित "Your Voice, Your Future" नवमतदार युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

सदर मेळाव्यात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. संदीपजी नाईक साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या व युवक वर्गाच्या मनात मतदानाबद्दल संभ्रम दूर करण्याचे प्रयत्न केले. तसेच युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण देणे देखील आवश्यक असून आगामी काळात "इज ऑफ डुईंग" करणे महत्त्वाचे ठरेल असे मत मांडले.

संस्थेच्या माध्यमातून त्यांस जाहीर पाठिंबा देण्यात आले तसेच विध्यार्थी व युवकाना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निवेदन संस्थेचे अध्यक्ष ॲड. मनोज महाराणा व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आले.

सदर मेळाव्यात माजी विरोधी पक्ष नेते श्री. दशरथ भगत साहेब, श्री. संजय यादव साहेब, ॲड. जमीर शेख साहेब, श्री. शैलेश घाग साहेब व पदाधिकारी अक्षय डिगे, राहुल साबळे, विनायक एरंडे, हर्षित भगत आदी. उपस्थित होते.

Sandeep Naik
Dashrath Bhagat - दशरथ भगत
Adv. Manoj Maharana - ॲड. मनोज महाराणा

11/11/2024
विद्यार्थी के सम्मान मे संदीप नाईक मैदान मे Sandeep Naik
10/11/2024

विद्यार्थी के सम्मान मे
संदीप नाईक मैदान मे



Sandeep Naik

Address

Vashi
Navi Mumbai
400703

Telephone

+917666612425

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navi Mumbai Students and Youth Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Navi Mumbai Students and Youth Foundation:

Share