28/03/2025
गड संवर्धन
जय शिवराय! हर हर महादेव
छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या निमित्ताने
दुर्गा फाउंडेशन- मा.सौ शोभा ताई ध्रुव भोईर ( संस्थापिका) च्या वतीने दिनांक - १६ /२/२५ रोजी गड संवर्धन आणि गड स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
सहभागी संस्था- दुर्गा फाउंडेशन,सागरी सीमा मंच
गोवर्धनी माता सेवा मंडळ, एस एस हायस्कूल & ज्युनियर कॉलेज, एम जी एम engineering College, नवी मुंबई सफाई कामगार.
प्रमुख वक्ते- मा.श्रीकृष्णा जी मुरमे ( ऐतिहासिक व सांस्कृतिक अभ्यासक)
प्रमुख अतिथी- मा.श्री संजय जी पाटील ( सिडको युनियन अध्यक्ष)
मा.श्रीअनिल जी भोईर - समाज सेवक
स्वच्छता अधिकारी-मा.श्री नरेश जी अंधारे
मा.श्रीध्रुव जी भोईर- (दुर्गा फाउंडेशन सचिव )
रसिका म्हात्रे, ताई हेमलता ताई खंदारे,रवींद्र जी केणी,प्रतीक जी कडू , भूषण जी तांडेल,गोविंदजी दुबे,डॉ प्रगती ताई वेलणकर ,मधुलिका ताई मनोज जी बालन , विजय जी नाईक , मनोज जी भोईर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबईतील बेलापूर किल्ला हा आपला ऐतिहासिक वारसा आहे.
त्याचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे!