Karma Yog Pratisthan

Karma Yog Pratisthan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Karma Yog Pratisthan, Non-Governmental Organization (NGO), Parshik Hill, NAVI MUMBAI.

पारसिक हिल, युवा मित्र मंडळ च्या माध्यमातून दर वर्षा प्रमाणे या वर्षी पण गणेश उत्सव संपन्न होणार आहे. तेच्या भूमी पूजन च...
24/08/2024

पारसिक हिल, युवा मित्र मंडळ च्या माध्यमातून दर वर्षा प्रमाणे या वर्षी पण गणेश उत्सव संपन्न होणार आहे. तेच्या भूमी पूजन चा कार्यक्रम आज दिनांक : 23.08.2024 ला संद्याकाळी 6:00 pm पारसिक हिल, बेलापूर नवी मुंबई येते संपन्न झाला. कार्यक्रमाचे मुख्य अंतिथी श्री. अतुल पटेल, श्री. राजेश जैन, श्री. दर्शन भारद्वाज, श्री. मुकेश सोडिया, श्री. विवेक आमभोरकार, कॅप्टन. यश कुमार, नवी मुंबई चे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
युवा मित्र मंडळ चे अध्यक्ष श्री. शुभम दुबे, उप अध्यक्ष श्री. आकाश घरे आणि अन्य कार्य कर्ते श्री. मोहित दुबे, श्री. सागर घरे , श्री. विशाल राजभर, श्री. अमन, संतोष, पुरण, अरुण, आणि चोबेजी उपस्थित होते. श्री. बनारसी दुबे अन्य नागरिकांचा सहभाग होता आणि नवं वृदावन गुरुकुल चे श्री. प्रभाकर राय यांनी सर्व अंतिथी येचे आभार वेक्त केले आणि युवा मित्रा मंडळ ला शुभेच्छा दिल्या.

रायगड जिल्हा परिषद शाळा-जांबरूंगदि.16-07-2024 रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा येथे कर्मयोग प्रतिष्टान व नवी मुंबई रोटरी क्ल...
18/07/2024

रायगड जिल्हा परिषद शाळा-जांबरूंग
दि.16-07-2024 रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा येथे कर्मयोग प्रतिष्टान व नवी मुंबई रोटरी क्लब यांचेतर्फे शाळेला भेट देण्यात अाली.कर्मयोग प्रतिष्टान कडून चालवल्या जाणार्‍या अभ्यासिकेसाठी नवी मुंबई रोटरी क्लबकडून काही महिन्यांसाठी स्वयंसेवक शिक्षकांचे मानधन दिले जाईल,असे अध्यक्षा सौ.सीमा जी खुराणा यांनी सांगितले.तसेच जिल्हा परिषद शाळा जांबरूंग यांच्या एका वर्गाचे पूर्ण Renovation करून Happy Class चा वर्ग बांधून देण्यासाठी रोटरी क्लब सुरूवात करेल असेही सौ.खुराणा म्हणाल्या.रोटरी क्लबचे डाॅ.श्री.विजय काबरे यांनी अारोग्य तपासणी शिबिरासाठी गाव व शाळेची पहाणी केली व त्यानुसार दि. 6 अाॅक्टोबर 2024 रोजी गावात डोळे,दात,व इतर अारोग्य तपासण्या करण्यासाठी अारोग्य शिबीर घेण्यात येणार अाहे.यावेळी कर्मयोग प्रतिष्टानचे संस्थापक श्री.प्रभाकरजी राय यांचे संपादित भारतगाथा या मासिकाचे सर्व उपस्थितांना सप्रेम भेट देण्यात अाली.या कार्यक्रमासाठी जांबरूंग ग्रामपंचायत सरपंच सौ.शिल्पा प्रशांत खांडेकर,उपसरपंच श्री.सचिन तांडेल,शाळा मुख्याध्यापक सौ.सोनटक्के मॅडम,शिक्षिका सौ.चव्हाण मॅडम,शिक्षक तसेच कर्मयोग प्रतिष्टानचे कार्यकर्ते श्री.शिंदे सर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.यानंतर उपस्थित पाहुणे श्री.कॅप्टन खुराणा साहेब,सौ.सीमा खुराणा मॅडम,डाॅ.श्री.विजय काबरे सर,श्री.प्रभाकरजी राय,सरपंच सौ.शिल्पा खांडेकर,उपसरपंच श्री.सचिन तांडेल व ग्रामस्थांचे श्री.शिवाजी शिंदे सर यांनी अाभार मानले.

स्व.मिनाताई ठाकरे विदयालय,खरवई,ता.खालापूर,जि.रायगड येथे कर्मयोग प्रतिष्टान,नवी मुंबई,यांचेतर्फे शैक्षणिक वर्ष 2023-24 सा...
26/06/2024

स्व.मिनाताई ठाकरे विदयालय,खरवई,ता.खालापूर,जि.रायगड येथे कर्मयोग प्रतिष्टान,नवी मुंबई,यांचेतर्फे शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी इ. 10 वी च्या विदयार्थ्यांसाठी गणित,इंग्रजी व इतर विषयांसाठी वर्षभर मार्गदर्शन वर्ग चालवला गेला,या वर्गाचा फायदा असा झाला की इ. 10 वी चा निकाल 94.00% लागला,फक्त एकच मुलगा नापास झाला,तोही विज्ञान विषयामध्ये.शाळेचे मुख्याध्यापक श्री.हिंगडे सर यांनी कर्मयोग प्रतिष्टानचे खूप अाभार मानले.या वर्गासाठी शिक्षक म्हणून कु.शिवानी तांडेल व कु.निशा पाटील हया काम पाहतात.अाज या स्वयंसेवकांना भेटण्यासाठी कर्मयोग प्रतिष्टानचे अध्यक्ष श्री.प्रभाकरजी राय,निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन श्री.खुराणा सर त्यांच्या मिसेस रोटरी क्लब नवी मुंबईच्या सदस्य सौ.सीमा खुराणा हे अाले होते.त्यांच्या बरोबर कर्मयोग प्रतिष्टानचे सदस्य सहकारी श्री.शिंदे गुरूजी हेही होते.सर्वांनी पुढिल वर्षासाठी अजून काय करता येईल यावर चर्चा करून माहिती घेतली.

भारतगाथा पुस्तकाच्या  तिसऱ्या भागाच्या  लोकार्पण कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
21/02/2024

भारतगाथा पुस्तकाच्या तिसऱ्या भागाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

Join us in celebrating the remarkable efforts of Mr. Prabhakar Rai, as he unfurls the rich tapestry of India's history t...
20/11/2023

Join us in celebrating the remarkable efforts of Mr. Prabhakar Rai, as he unfurls the rich tapestry of India's history through his new book series! 🇮🇳📖

🌟 New Book Series Launch 🌟
Delving into the ancient moments that shape India's narrative, Mr. Rai's latest series encapsulates the essence of Bharat Gatha. From the epochs that define our heritage to the tales echoing through time, explore the soul of India within these pages.

📚 Book Distribution in Villages 📚
Venturing into the heart of our nation, Mr. Rai embarked on a transformative journey. At Kotheri, Ladavali, and Mandale villages, he shared the wisdom within the pages of his second edition book, fostering a deeper connection with our roots among the locals.

🏞️ New Abhyasika Launch in Mandale Village 🏞️
With a vision to empower and educate, Mr. Prabhakar Rai is all set to inaugurate a new abhyasika in Mandale Village. This initiative aims to cultivate knowledge and enlightenment, nurturing young minds for a brighter future.

🌟 Join the Movement! 🌟
Let's come together to celebrate the spirit of Bharat Gatha and the strides made towards enlightenment and education. Join us in supporting this noble cause and spreading the essence of India's profound history far and wide!

Stay tuned for more updates and be a part of this enriching journey! 🌐✨

कर्मयोग प्रतिष्ठान सामाजिक संस्था नवी मुंबई च्या माध्यमातून रा. जि.प. शाळा बीड खुर्द जि. रायगड, ता. खालापूर-बीड येथे  ज्...
28/10/2023

कर्मयोग प्रतिष्ठान सामाजिक संस्था नवी मुंबई च्या माध्यमातून रा. जि.प. शाळा बीड खुर्द जि. रायगड, ता. खालापूर-बीड येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका चा शुभारंभ झाला, कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे जेष्ठ कार्यकर्ते व शिक्षक श्री. शिवाजी प्रभाकर शिंदे, शाळेचे मुख्याध्यापिका सौ.सुगीतो अविनाश गवळी, अभ्यासिका केंद्रप्रमुख - पूजा वाघे, शिक्षक श्री. सुनिल सातूनकर, श्री. ह. वि. पाटील आणि संस्थेचे अध्यक्ष श्री प्रभाकर अनंत राय उपस्थित होते.
श्री. प्रभाकर राय यांनी "तप" विषय वरती विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले आणि भारत गाथा पुस्तका च वितरण करण्यात आलं.

श्री मुकुंदराव कुलकर्णी कार्यालय मंत्री महाराष्ट्र प्रदेश B.J.P. इनको कर्मयोग प्रतिष्ठान के अध्यक्ष श्री. प्रभाकर अनंत र...
10/10/2023

श्री मुकुंदराव कुलकर्णी कार्यालय मंत्री महाराष्ट्र प्रदेश B.J.P. इनको कर्मयोग प्रतिष्ठान के अध्यक्ष श्री. प्रभाकर अनंत राय ने भारत गाथा अंक की प्रति भेट दी | श्री. मुकुंदराव कुलकर्णी ने इसके प्रकाशन हेतू शुभेच्छा दी |इस समय श्री अर्जुन गुप्ता उपाध्यक्ष महाराष्ट्र (ऊ.भा. मोर्चा ) और श्री शमी शेख भाजपा के ज्येष्ठ कार्यकर्ता उपस्थित थे|

Address

Parshik Hill
Navi Mumbai
400614

Telephone

+918850657023

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Karma Yog Pratisthan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Karma Yog Pratisthan:

Share