28/04/2026
*प्रश्न फाउंडेशन* तर्फे आयोजित
जीवन ज्योती आश्रम, नेरुळ येथे लहानग्यांसाठी स्टेशनरी दान उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. ✨📚
या उपक्रमाद्वारे गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य देत त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला एक छोटासा हातभार लावण्याचा प्रयत्न केला.
प्रत्येक वही, प्रत्येक पेन आणि प्रत्येक छोटासा साहित्याचा भाग त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल आहे.
🤝💛
“लहानशी मदतही मोठा बदल घडवू शकते.”
शुभेच्छुक
SLDP
प्रश्न फाउंडेशन 🙏