Sajag Nagrik Manch Navi Mumbai

Sajag Nagrik Manch Navi Mumbai लोकचळवळ ,शासन प्रशासनाशी संवादातून लोकशाही व्यवस्था अधिकाधिक नागरिकाभिमुख , गतिशील , पारदर्शक , सुलभ व भ्रष्टाचार मुक्त करणे .

आयुक्त साहेब.... वसुंधरा अभियानाचे वास्तव डोळे भरून पाहण्यासाठी पारसिक हिल ला एकदा भेट द्या...
18/12/2025

आयुक्त साहेब.... वसुंधरा अभियानाचे वास्तव डोळे भरून पाहण्यासाठी पारसिक हिल ला
एकदा भेट द्या...

SUPPORT THE ENVIRONMENT CAUSE  BY GIVING SUPPORT TO ONLINE PETITION यशाकडे वाटचाल : राष्ट्रीय हरित लवादाची वृक्षतोडीला  ...
16/12/2025

SUPPORT THE ENVIRONMENT CAUSE BY GIVING SUPPORT TO ONLINE PETITION

यशाकडे वाटचाल : राष्ट्रीय हरित लवादाची वृक्षतोडीला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे .

नाशिक तपोवन येथील वृक्ष तोडीला राष्ट्रीय हरित लवादाने तात्पुरती स्थगिती दिलेली आहे . पर्यावरण प्रेमींनी हा मुद्दा धसास नेण्यासाठी आपली ताकद ऑनलाईन पिटिशन च्या माध्यमातून सरकार समोर मांडणे आवश्यक आहे .
सदरील पिटिशन अधिकाधिक शेअर
करा आणि समर्थन द्या

https://c.org/MCGskbwKR6

सजग नागरिक मंच नवी मुंबई














प्रिय बंधू भगिनींनो...पोस्ट  #वाचा आणि change.org वरील ऑनलाईन पीटिशन ला समर्थन द्या... आणि इतरांना देखील शेअर करा..सामान...
28/11/2025

प्रिय बंधू भगिनींनो...

पोस्ट #वाचा आणि change.org वरील ऑनलाईन पीटिशन ला समर्थन द्या... आणि इतरांना देखील शेअर करा..
सामान्य नागरिकांची लोकशाहीतील ताकद दाखवा...

लिंक शेवटी दिलेली आहे...

पर्यावरण #वाचवा....

🌳🙏 नाशिकचा श्वास थांबवू नका! 1862 झाडांची कत्तल थांबवा – धर्माच्या नावाखाली निसर्गाचा घात नको! 🙏🌳
(सजग नागरिक मंच, नवी मुंबई तर्फे)

📍 प्रश्न केवळ नाशिकचा नाही, तर आपल्या 'निसर्गाप्रती' असलेल्या असंवेदनशीलतेचा आहे!

नाशिकच्या तपोवन परिसरात कुंभमेळ्याच्या नावाखाली तब्बल १८६२ निष्पाप झाडांवर 'मृत्यूची पिवळी फुली' मारण्यात आली आहे. ही झाडे म्हणजे केवळ आकड्यांचा ढिग नाही, तर नाशिकचे 'हिरवे फुफ्फुस' आहेत!

विरोध कुंभमेळ्याला नाही: आमचा विरोध कुंभमेळ्याला कधीच नव्हता, नाही आणि नसेल.

विरोध आहे तो नाशिककरांचा श्वास थांबवण्याला!

प्रशासनाने धर्माच्या नावाखाली विकासाचा बुरखा पांघरून निसर्गावर हा जो क्रूर घाला घातला आहे, तो थांबायलाच हवा. हा प्रश्न केवळ नाशिक शहरापुरता मर्यादित नाही, तर प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सरकारची निसर्गाप्रती असलेली असंवेदनशीलता दाखवतो.

आज नाशिकची झाडे तोडली जात आहेत, उद्या तुमच्या शहरातही 'विकासाच्या नावाखाली' असाच विनाश होईल.

✅ जागे व्हा! जर सामान्य नागरिकांनी आता विरोध केला नाही, तर सरकार अशाच पद्धतीने निसर्गाचा विनाश करत राहील. आपली एकजूट आणि ताकद दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे.

✨ आमची कळकळीची मागणी ✨
नाशिक महानगरपालिकेने तपोवनातील १८६२ झाडांची प्रस्तावित कत्तल तात्काळ थांबवून, साधुग्रामसाठी पर्यायी निसर्गस्नेही जागेची निवड करावी.

🌳 या झाडांना वाचवा, आपल्या भविष्याला वाचवा! एक सही – मोठी क्रांती घडवेल! लगेच खालील लिंकवर सही करा!

सौजन्य: सजग नागरिक मंच, नवी मुंबई याचिका लिंक: https://c.org/tGgB5NpXFy

Thanks,

With High Regards
SUDHIR L . DANI

PRESIDENT SAJAG NAGRIK MANCH NAVI MUMBAI .












Join over 500,000,000 people creating real change in their communities.

उत्तरदायित्व प्रशासन ... उत्तर दायित्व शून्य लोकप्रतिनिधी.... लोकशाही समोरील यक्ष प्रश्न....
27/11/2025

उत्तरदायित्व प्रशासन ... उत्तर दायित्व शून्य लोकप्रतिनिधी.... लोकशाही समोरील यक्ष प्रश्न....

मा. नितीन गडकरी साहेब.... ज्या रस्त्यांवर ३०/४०/६० अशी वेगाची मर्यादा घालण्याची वेळ येते त्या रस्त्यांना  #महामार्ग संबो...
26/11/2025

मा. नितीन गडकरी साहेब....

ज्या रस्त्यांवर ३०/४०/६० अशी वेगाची मर्यादा घालण्याची वेळ येते त्या रस्त्यांना #महामार्ग संबोधणे बंद करा! वेगाचे बंधन हे प्रवाशांच्या सुरक्षितते साठी असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात त्याचा वापर प्रवाशांना लुटण्यासाठी केला जातो आहे.





Bharatiya Janata Party (BJP)

@सजग नागरिक मंच नवी मुंबई

25/11/2025

देशातील २ नंबरचे स्वच्छ शहर असणाऱ्या नवी मुंबईतील बेलापूर स्टेशन परिसराची दुरावस्था.....





#सिडको



#नवीमुंबई

लोकशाहीचे हुकुमशाहीत होणारे  रूपांतर  थांबवण्यासाठी नवी मुंबईतील प्रशासकीय दबंगिरीला चाप लावणे काळाची गरज आहे...
17/11/2025

लोकशाहीचे हुकुमशाहीत होणारे रूपांतर थांबवण्यासाठी नवी मुंबईतील प्रशासकीय दबंगिरीला चाप लावणे काळाची गरज आहे...

13/11/2025

नवी मुंबई महानगर पालिकेचा अजब कारभार...

पाणी साठलेल्या ठिकाणी सिमेंट ओतून युटीलीटी डक्ट बांधले जात आहे....

प्रशासकीय राजवटीतील लुटीचा कारभार..... गल्ली पासून दिल्ली पर्यंतचा वर्तमानातील कारभार म्हणजे कपडे संन्याशाचे आणि कारभार ...
12/11/2025

प्रशासकीय राजवटीतील लुटीचा कारभार..... गल्ली पासून दिल्ली पर्यंतचा वर्तमानातील कारभार म्हणजे कपडे संन्याशाचे आणि कारभार /कृती मात्र दरोडीखोरीचा ....





महाराष्ट्राच्या प्रगतीचे वास्तववादी दर्शन घडविणारे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर महामार्ग...  ...
10/11/2025

महाराष्ट्राच्या प्रगतीचे वास्तववादी दर्शन घडविणारे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर महामार्ग...

#मुख्यमंत्र्यांनी स्वतः या रस्त्यावरून प्रवासाचा आस्वाद घ्यावा अशा प्रकारची आग्रही मागणी या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे....

या रस्त्याला जबाबदार असणाऱ्या अभियंत्यांना #नोबेल पारितोषिक द्या...

या रस्त्याशी संलग्न असणाऱ्या सर्व आमदार खासदार आणि मंत्री महोदयांना #विकासपुरुष
असे सन्मान पत्र देऊन गौरव करा...

शासनाने अहमदनगर व औरंगाबाद यांचे नामांतरण करून महापुरुषांचे नावे दिले...त्याचे स्वागतच आहे पण अशा महापुरुषांचे नावे देणाऱ्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था हा महापुरुषांचा अवमान ठरत नाही का?



#भाजपासरकार

#प्रगतमहाराष्ट्र
#भाजपा

#मोदीसरकार



#संभाजीनगर

#अहिल्यानगर

10/11/2025

महाराष्ट्राच्या प्रगतीचे वास्तववादी दर्शन घडविणारे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर महामार्ग...

#मुख्यमंत्र्यांनी स्वतः या रस्त्यावरून प्रवासाचा आस्वाद घ्यावा अशा प्रकारची आग्रही मागणी या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे....

या रस्त्याला जबाबदार असणाऱ्या अभियंत्यांना #नोबेल पारितोषिक द्या...

या रस्त्याशी संलग्न असणाऱ्या सर्व आमदार खासदार आणि मंत्री महोदयांना #विकासपुरुष
असे सन्मान पत्र देऊन गौरव करा...

शासनाने अहमदनगर व औरंगाबाद यांचे नामांतरण करून महापुरुषांचे नावे दिले...त्याचे स्वागतच आहे पण अशा महापुरुषांचे नावे देणाऱ्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था हा महापुरुषांचा अवमान ठरत नाही का?



#भाजपासरकार

#प्रगतमहाराष्ट्र
#भाजपा

#मोदीसरकार



#संभाजीनगर

#अहिल्यानगर

अव्यक्त  ी_बात..कोणाची आणि कोणासाठी हे आता तुम्हीच ठरवा....डोळस भक्तांसाठी तळटीप: महाराष्ट्रातील वर्तमान घटनेशी याचा दुर...
08/11/2025

अव्यक्त ी_बात..

कोणाची आणि कोणासाठी हे आता तुम्हीच ठरवा....

डोळस भक्तांसाठी तळटीप: महाराष्ट्रातील वर्तमान घटनेशी याचा दुरान्वये संबंध नाही....

तसा संबंध आढळल्यास तो केवळ #योगायोग समजावा!!!

Address

CBD
Navi Mumbai (New Mumbai)

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sajag Nagrik Manch Navi Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share