17/03/2026
काय मग येताय ना तुम्ही पण! ?✨
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा २०२६ – वाशी, नवी मुंबई 🚩🔥
उत्सव हिंदुत्वाचा…परंपरेचा, संस्कृतीचा आणि अभिमानाचा! ✨
नवी मुंबईचा सर्वात भव्य पाडवा उत्सव
तुमच्या उपस्थितीने होणार आणखी खास! 🙌
📅 गुरुवार, १९ मार्च २०२६
⏰ सकाळी ७:०० वा.
📍 श्री स्वामी नारायण गुरुकुल, सेक्टर २९, वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक
MaharashtraCulture NavvarshSwagatYatra