13/05/2026
सीताराम म्हात्रे फाऊंडेशनच्या ‘आम्ही प्रकल्पग्रस्त’ या अनियतकालिकाअंतर्गत “विकासाचे ग्रहण” हे नवीन सदर सुरू करण्यात आले आहे.
या सदरात विकासप्रकल्पांमुळे प्रभावित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे अनुभव, स्मृती, लेख, निवेदने आणि दस्तऐवज प्रकाशित केले जातील. विकासाच्या मुख्य प्रवाहातील कथनांमधून वगळल्या गेलेल्या आवाजांना आणि स्मृतींना सार्वजनिक अवकाश उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा व्यापक हेतू आहे.
या सदरातील पहिला लेख:
“सावधान, सिद्धेश्वर धरणाचे पाणी पेटू देऊ नका!”
— प्रा. डॉ. विठ्ठल खंडुजी जायभाये
वाचा:
https://www.sitarammhatre.foundation/amhi-prakalpagrasta/vikasache-grahan