Footpath Shala - Yuvan

Footpath Shala - Yuvan Have you ever seen a child begging on streets, traffic signals? Do you ever feel urge to help such children? If so..Join Us..To Educate Them...

आपण सिग्नल, फुटपाथ आणि वस्त्यां वर गरीब व लहान मुलांना शाळा सोडून भिक मागतांना किंवा गैरर्मार्गांना जातांना पाहतो. तर या मुलांना शिक्षणा बद्दल आवड निर्माण व्हावी, त्यांनी शाळेत जावे आणि शिक्षण घ्यावे, यासाठी आम्ही काही तरुण मुलांनी एकत्र येउन सामाजिक विषयांवर काम करणारी "युवान" नावाची संस्था सुरु केली आहे. युवान ही संस्था फुटपाथ आणि वस्त्यां मधील लहान मुलांच्या शिक्षण ह्या विषयावर काम करते.सिग्नल,

फुटपाथ आणि वस्त्यां मधील मुले शिक्षण्याच्या प्रवाहात यावी म्हणून युवान वस्तीमधे जाऊन “Footpath” (फुटपाथ शाळा) भरवते.
तसेच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात.

Address

Nashik
422003

Telephone

8055671330

Alerts

Be the first to know and let us send you an email when Footpath Shala - Yuvan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Footpath Shala - Yuvan:

Share