Aapla Kitchen

Aapla Kitchen Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aapla Kitchen, Nonprofit Organization, Patil Nagar, cidco, Nashik.

आपलं किचन हा उपेक्षित, गरजू आणि भुकेल्यांसाठी झटणारा एक सामाजिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे.
आमचं ध्येय म्हणजे गरजू व्यक्तींना सन्मानाने आणि प्रेमाने घरगुती जेवण पुरवणं – जेवणातून माणुसकी पोचवणं.
वृद्ध, रस्त्यावर राहणारे, कामगार आणि गरजू मुलांसाठी रोज जेवणाची सोय

04/06/2026

📚🎒 आपलं किचन महा. राज्य 🎒📚

"ना स्वार्थासाठी, ना राजकारणासाठी... देव, देश, धर्मासाठी व गोरगरिबांच्या रक्षणासाठी!" 🇮🇳🙏

समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी उंबरपाडा व शेनवडपाडा पेठ, नाशिक येथील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. 📖✏️

📅 रविवार, दि. 07 जून 2026
🕚 सकाळी 11:00 वा.
📍 ठिकाण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंबरपाडा व शेनवडपाडा पेठ, नाशिक

"ज्ञान ज्योती लवू घरोघरी, दूर करू निरक्षरता सारी..." 🌟

शिक्षण हीच खरी ताकद आहे. चला, एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावूया. 🤝✨

#आपलकिचनमहाराज्य #ज्ञानदान #शालेयवस्तूवाटप #समाजसेवा #विद्यार्थीविकास #शिक्षणसर्वांसाठी #नाशिक #गोरगरिबांच्यासाठी #देवदेशधर्म

vidIQ

27/05/2026

वृद्ध सेवा हीच ईश्वर सेवा

25/05/2026

📖 “शिक्षण हीच खरी ताकद… आणि तुमची मदत त्याला नवी दिशा देऊ शकते!” ❤️
एका गरीब विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आजच सहकार्य करा 🙌

🎓 एक छोटी मदत = एका मोठ्या स्वप्नाची सुरुवात ✨

#गरीब_विद्यार्थी #शिक्षण_हक्क #समाजसेवा #मराठीपोस्ट

22/05/2026

🚩🙏
हनुमान मंदिराच्या पवित्र बांधकाम कार्याची सुरुवात आपल्या सर्वांच्या प्रेम, सहकार्य आणि आशीर्वादामुळे शक्य झाली आहे ❤️

पूर्वीची अवस्था बदलून आज मंदिर नव्या रूपात उभं राहत आहे…
हे फक्त तुमच्या विश्वासामुळे आणि मदतीमुळेच शक्य झालं 🙇‍♂️

आपले मनःपूर्वक आभार 🙏
असेच प्रेम आणि सहकार्य कायम लाभो हीच प्रभू श्री हनुमंत चरणी प्रार्थना 🚩

#आपलंकिचनमहाराज्य #धन्यवाद #जयहनुमान #मंदिरबांधकाम

20/05/2026

आपलं किचन महा राज्य 5 व्या वर्धापन दिना निमित्त हनुमान मंदिर बांधकाम शुभारंभ 20 मे 2026 रोजी शेनवडपाडा पेठ येथे करण्यात आले.

20/05/2026

🚩 “ना स्वार्थासाठी, ना राजकारणासाठी… देव, देश, धर्म आणि गोरगरीबांच्या रक्षणासाठी!” 🚩

समाजसेवा, धर्मरक्षण आणि हिंदुत्वाची जाणीव प्रत्येकाच्या मनात जिवंत ठेवत
आपलं किचन महा.राज्य
गेल्या ५ वर्षांपासून रामभूमीत निरंतर कार्यरत आहे. 🙏🧡

🎉 ५ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कार्यकर्ते, हितचिंतक, मित्रपरिवार आणि समाजबांधवांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!

📍 2021 ते 2026 पर्यंतची समाजसेवेची वाटचाल
🔸 वृद्ध आश्रम सेवा
🔸 बाल आश्रम मदत
🔸 गौशाळा सेवा
🔸 पेठ परिसर कार्य
🔸 हरसूल विभाग उपक्रम
🔸 भोकरवाडी समाजकार्य
🔸 तळेगाव सेवा अभियान
🔸 महाराष्ट्रभर धर्म व समाजकार्य विस्तार

आपल्या सर्वांच्या प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्यामुळे हे कार्य अधिक जोमाने पुढे चालू आहे.
धर्मरक्षण, समाजसेवा आणि मानवतेची सेवा हीच आमची खरी ओळख… 🚩

#वर्धापनदिन #५वावर्धापनदिन #आपलंकिचन #धर्मरक्षण #समाजसेवा #हिंदुत्व #जयश्रीराम #रामभूमी #नाशिक #महाराष्ट्र #गौशाळा #वृद्धआश्रम #बालआश्रम #मराठी 🚩

Address

Patil Nagar, Cidco
Nashik
422009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapla Kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share