Sangini Mahila Jagruti Mandal Nashik

Sangini Mahila Jagruti Mandal Nashik Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sangini Mahila Jagruti Mandal Nashik, Non-Governmental Organization (NGO), Nashik.

Sangini Manila Jagruti Mandal, Nashik, a registered social organization, has been working with students, youth and women in Nashik district for the past 19 years mainly on gender, menstrual period, constitution, love friendship attraction.

२८ मे हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून जगभर पाळला जातो. सन २०२६ यावर्षी   ही थीम घेऊन हा दिवस साजरा केला ...
01/05/2026

२८ मे हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून जगभर पाळला जातो. सन २०२६ यावर्षी ही थीम घेऊन हा दिवस साजरा केला जात आहे. या दिनाचे औचित्य साधून संगीनी महिला जागृती मंडळ, नाशिकने तीन ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन केलं आहे. पुढील व्हिडिओमध्ये याची सविस्तर माहिती दिली आहे.
तरी सर्वांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, ही विनंती.

अधिक माहितीसाठी संपर्क
कल्याणी अनिता मनोहर
सचिव
संगीनी महिला जागृती मंडळ नाशिक.
8625918180

01/05/2026

28 मे आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्ताने
संगिनी महिला जागृती मंडळ, नाशिक आयोजित
ऑनलाईन चित्रकला, निबंध आणि कविता स्पर्धा ✨
चला, मासिक पाळीबाबत जागरूकता वाढवूया!
तुमच्या विचारांना द्या शब्द आणि रंग 🎨✍️
मासिक पाळीवरील मोकळा संवाद सुरू करूया 💬
स्पर्धेत सहभागी व्हा आणि बदलाचा भाग बना!
🩸

Sangini Mahila Jagruti Mandal Nashik

आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सहचारी  #ज्ञानज्योती_फातिमा_शेख यांची आज जयंती विनम्र अभिवादन!    #फ...
08/01/2026

आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सहचारी
#ज्ञानज्योती_फातिमा_शेख यांची आज जयंती विनम्र अभिवादन!

#फातिमाशेख

संविधान दिनांच्या सदिच्छा
27/11/2025

संविधान दिनांच्या सदिच्छा

जागर स्त्री शक्तीचा - जागर नवदुर्गाचाचौथी माळ - दिशा पिंकी शेख
25/09/2025

जागर स्त्री शक्तीचा - जागर नवदुर्गाचा
चौथी माळ - दिशा पिंकी शेख

जागर स्त्री शक्तीचा - जागर नवदुर्गाचातिसरी माळ - सुनिता भोसले
24/09/2025

जागर स्त्री शक्तीचा - जागर नवदुर्गाचा
तिसरी माळ - सुनिता भोसले

जागर स्त्री शक्तीचा - जागर नवदुर्गाचादुसरी माळ - वैशाली भांडवलकर
23/09/2025

जागर स्त्री शक्तीचा - जागर नवदुर्गाचा
दुसरी माळ - वैशाली भांडवलकर

जागर स्त्री शक्तीचा - जागर नवदुर्गाचापहिली माळ - अनिता कांबळे
22/09/2025

जागर स्त्री शक्तीचा - जागर नवदुर्गाचा
पहिली माळ - अनिता कांबळे

असंख्यांना अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढून ज्ञानाची, प्रगतीची दिशा दाखवणाऱ्या महान दीपस्तंभाला मानाचा सलाम..!आजच्या श...
22/09/2025

असंख्यांना अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढून ज्ञानाची, प्रगतीची दिशा दाखवणाऱ्या महान दीपस्तंभाला मानाचा सलाम..!

आजच्या शिक्षणसम्राटांना कर्मवीरांची व्यापक दृष्टी व सामाजिक जाणीव लाभो, ही सदिच्छा...

Mahila Jagruti Mandal Nashik

आंदोलनजीवी साथी अनिता पगारे स्मृती सभातसेच साथीअनिता ताई पगारे यांचे भाषण व संगिनी च्या विविध कार्यक्रमाचे Videos बघण्या...
19/06/2025

आंदोलनजीवी साथी अनिता पगारे स्मृती सभा
तसेच साथीअनिता ताई पगारे यांचे भाषण व संगिनी च्या विविध कार्यक्रमाचे Videos बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आताच Sangini Nashik हे YouTube Channel ला Subscribe करा.

https://youtube.com/

 ... #शोकसभा_नव्हे_आनंदी_आठवणींना_उजाळा२०२१ च्या कोविडच्या लाटेत आपण अनिता ताईंना ही गमावून बसलो आहोत. तिच्या कुटुंबियां...
26/03/2025

...
#शोकसभा_नव्हे_आनंदी_आठवणींना_उजाळा

२०२१ च्या कोविडच्या लाटेत आपण अनिता ताईंना ही गमावून बसलो आहोत. तिच्या कुटुंबियांसमवेत परिवर्तनवादी चळवळीवर हा मोठा आघात झाला आहे. तिच्या अन् प्रेरक आठवणी जगविण्यासाठी
शुक्रवार दि. २८ मार्च २०२५ रोजी, सायं.६ वा. हुतात्मा स्मारक, नाशिक येथे विविध स्तरावरील नेते व कार्यकर्ते आपली मनोगते व्यक्त करणार आहेत.
या मेळाव्यास ज्येष्ठ पत्रकार व व्याख्याते निरंजन टकले अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या नक्की🙏
( No RIP, No Condolences 😢 Pl.)

Address

Nashik
422009

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Wednesday 11am - 6pm
Thursday 11am - 6pm
Friday 11am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sangini Mahila Jagruti Mandal Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sangini Mahila Jagruti Mandal Nashik:

Share