ऋतुरंग सांस्कृतिक परिवार, नाशिक रोड

  • Home
  • India
  • Nashik
  • ऋतुरंग सांस्कृतिक परिवार, नाशिक रोड
Call Directions Contact the organization

ऋतुरंग सांस्कृतिक परिवार, नाशिक रोड ऋतुरंग भवन

ऋतुरंग फौंडेशन, नाशिक रोडवार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक :- ३० ऑगस्ट २०२६आपल्या ऋतुरंग फौंडेशन ह्या संस्थेची २६ वी वार्षिक...
30/08/2026

ऋतुरंग फौंडेशन, नाशिक रोड
वार्षिक सर्वसाधारण सभा

दिनांक :- ३० ऑगस्ट २०२६

आपल्या ऋतुरंग फौंडेशन ह्या संस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. विजय संकलेचा यांच्या अध्यक्षतेखाली ऋतुरंग भवन, बिझनेस को-ऑप. बँकेच्या मागे, दत्त मंदिर चौक, नाशिकरोड येथे खेळीमेळी च्या वातावरणात संपन्न झाली…..

Photo Click by- Subhash Venu Balasaheb Patil - सुभाष वेणू बाळासाहेब पाटील

ऋतुरंग भवन मध्ये ३० ऑगस्ट रोजी ' मेहेकी यादे - मनचाहे गितोंके साथ '  बहारदार गीतांचा कार्यक्रम.….नाशिकरोड : एस व्ही कराओ...
30/08/2026

ऋतुरंग भवन मध्ये ३० ऑगस्ट रोजी ' मेहेकी यादे - मनचाहे गितोंके साथ ' बहारदार गीतांचा कार्यक्रम.….
नाशिकरोड : एस व्ही कराओके सिंगिंग क्लब, नाशिकरोड आयोजित संजय परमसागर व विनोद बर्वे प्रस्तुत ' मेहेकी यादे - मनचाहे गितों के साथ ' या बहारदार संगीत मैफिलीचे ( पुष्प ९ वे ) रविवार दि. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५. ४५ वाजता ऋतुरंग भवन, नाशिकरोड येथे आयोजित करण्यात आला आहे. या मैफिलीत एकूण २२ गायक आपले गायन कौशल्य सादर करणार असून विविध आवडत्या हिंदी व मराठी गाण्यांचा सुरेल संगम रसिकांना अनुभवता येणार आहे . या सांगितिक मैफिलीत गायक संजय परमसागर यासह विनोद बर्वे, गॉडविन लुईस, वनिता आहेर , दत्तात्रय पाटील, डॉ. सुनायना भुजबळ, स्वप्ना गोखले, वैशाली राजपूत, उज्वला वैद्य, अनिल धानापुणे, अर्चना धानापुणे, विठ्ठल श्रीवंत, प्रितम आमेसर, अनुपमा क्षीरसागर, अनिल गुरव, रोहीत कुलकर्णी, शालिनीताई भालेराव, पद्मा देशपांडे,नेहा वालेजा, विमल लालचंदानी, अर्चना पगारे आदी गायक आपल्या सुरेल आवाजात गाणी सादर करणार आहेत. ध्वनी व्यवस्था सुरेश काफरे आणि सूत्रसंचालन नीता देशमुख करणार आहेत . कार्यक्रम वेळेवर सुरू होईल. उपस्थित ३ भाग्यवंतांना आकर्षक भेटवस्तु दिली जाईल. कार्यक्रमास प्रवेश मोफत असून जास्तीत जास्त रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे संयोजकांनी कळवले आहे .

25/08/2026
15/08/2026

Address

Ruturang Bhavan Datta Mandir Chowk Nashik Road
Nashik
422101

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm
Sunday 10am - 5pm

Telephone

+912532450048

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ऋतुरंग सांस्कृतिक परिवार, नाशिक रोड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ऋतुरंग सांस्कृतिक परिवार, नाशिक रोड:

Shortcuts

Share