Siddhayoga Mahayoga

Siddhayoga Mahayoga Self-realization through Joyous, Serene and Divine experiences.

The tradition of Mahayoga is an ancient one, having been passed down over the centuries in India by Siddha Gurus to their disciples. It is described in the ancient Indian texts - the Vedas and the Puranas, in Lord Shri Krishna’s Bhagwad Geeta, and even in more recent (13th century) works of Shri Jnaneshwar Maharaj. The sage Shri Vasishtha is known to have initiated Lord Shri Rama into this path as

did Lord Shri Krishna initiate Arjuna as stated in the Mahabharata. Shri Jnaneshwar Maharaj was also thus initiated by his spiritual master, Shri Nivruttinath Maharaj. Likewise, Shri Ramakrishna Paramahansa, by a mere touch, graced Swami Vivekananda with the spiritual power that eventually led him to Self-Realization. This ancient tradition continues to this day through a few Siddha Gurus primarily situated in India, but has been made available in recent years to initiates all over the world.

New YouTube video uploaded. Mahayoga introduction in simple Hindi. "क्या है महायोग?" सरल हिंदी में जानीये "क्या है महायो...
17/06/2026

New YouTube video uploaded. Mahayoga introduction in simple Hindi.
"क्या है महायोग?" सरल हिंदी में जानीये "क्या है महायोग"?

सरल भाषा में जानीये "क्या है महायोग"? ...

YouTube Shorts "महायोग के फायदे" Please like, share and subscribe
09/06/2026

YouTube Shorts "महायोग के फायदे"
Please like, share and subscribe

जानीए महायोगसे आपको क्या फायदे होंगे

बाल संस्कार शिबिर - १ ते ७ जून २०२६. अधिक माहिती खालील पत्रकात नमूद केलेली आहे.
29/04/2026

बाल संस्कार शिबिर - १ ते ७ जून २०२६. अधिक माहिती खालील पत्रकात नमूद केलेली आहे.

दर वर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी महायोग आश्रमाची वार्षिक कार्यक्रम पत्रिका प्रकाशित होते. कार्यक्रम पत्रिकेत नाशिक मुख्य ...
25/03/2026

दर वर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी महायोग आश्रमाची वार्षिक कार्यक्रम पत्रिका प्रकाशित होते. कार्यक्रम पत्रिकेत नाशिक मुख्य केंद्र तसेच इतर केंद्रांवर होणारे प्रमुख कार्यक्रम याची माहिती देण्यात आलेली आहे.

या कार्यक्रम पत्रिकेची इंग्रजी मधील माहिती वेबसाईट उपलब्ध आहे. तसेच मराठी मधील माहितीची pdf फाईल देखील अपलोड केली आहे. कृपया खालील लिंक वर क्लिक करावे.

Yearly Program Calendar:
https://mahayoga.org/aboutus/program-calendar

11/03/2026

गुरूवार, दि. १२ मार्च २०२६ रोजी रात्री ८:०० वाजता महायोगाश्रम, मुख्य केंद्र नाशिक या ठिकाणी योगिराज प. पू. श्री गुळवणी महाराज यांच्या परम शिष्या प. पू. सुगंधेश्वरी प्रभुबा यांचे आगमन होणार आहे.

ज्यांना शक्य असेल त्यांनी कृपया उपस्थित रहावे ही विनंती

शुक्ल यजुर्वेदाचे दंडक्रम पारायण ५० दिवसात श्री क्षेत्र काशी येथे मुखोद्गत पूर्ण करणारे दंडक्रम विक्रमादित्य वेदमूर्ती श...
10/02/2026

शुक्ल यजुर्वेदाचे दंडक्रम पारायण ५० दिवसात श्री क्षेत्र काशी येथे मुखोद्गत पूर्ण करणारे दंडक्रम विक्रमादित्य वेदमूर्ती श्री देवव्रत महेश रेखे यांच्या, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ महायोग आश्रम, नाशिक भेटीचा व्हिडीओ खालील लिंक वर उपलब्ध आहे.

या व्हिडिओत आपणास दंडक्रम पारायण यासंबंधी सविस्तर माहिती मिळेल.

व्हिडीओ लिंक:

दंडक्रम विक्रमादित्य वे. मू. देवव्रत महेश रेखे यांची महायोग आश्रम नाशिक मूख्य केंद्रास सदिच्छा भेट तसेच आश्रमाच्...

श्री क्षेत्र काशी येथे शुक्ल यजुर्वेदाचे अतिशय अवघड असे दंडक्रम पारायण ५० दिवसात पूर्ण करणारे दंडक्रम विक्रमादित्य वेदमू...
09/02/2026

श्री क्षेत्र काशी येथे शुक्ल यजुर्वेदाचे अतिशय अवघड असे दंडक्रम पारायण ५० दिवसात पूर्ण करणारे दंडक्रम विक्रमादित्य वेदमूर्ती श्री देवव्रत महेश रेखे, वय वर्षे १९, रा. अहिल्यानगर यांचे आज महायोगाश्रमात आगमन झाले.

यावेळी त्यांचे न्यासातर्फे पूजन करण्यात आले तसेच दंडक्रम पारायणाच्या आठवणी त्यांनी यावेळी सर्व उपस्थितांना सांगितल्या.

आज दिनांक 4 12 2025 रोजी दत्त जयंतीचा उत्सव चैतन्य व उत्साहात पार पडला. डॉ प्रसाद जोशी यांचे सुश्राव्य किर्तन यावेळी झाल...
04/12/2025

आज दिनांक 4 12 2025 रोजी दत्त जयंतीचा उत्सव चैतन्य व उत्साहात पार पडला.
डॉ प्रसाद जोशी यांचे सुश्राव्य किर्तन यावेळी झाले.

कृपया सोबत दिलेला QR कोड तुमच्या फोनवर स्कॅन करून माहिती भरावी. यामध्ये आपले संपूर्ण नाव, पत्ता, ईमेल आयडी, संपर्कासाठी ...
04/11/2025

कृपया सोबत दिलेला QR कोड तुमच्या फोनवर स्कॅन करून माहिती भरावी.

यामध्ये आपले संपूर्ण नाव, पत्ता, ईमेल आयडी, संपर्कासाठी नंबर, दीक्षा गुरू व दीक्षा दिनांक याचीही माहिती आपणास भरावयाची आहे. महायोग परंपरेतील सर्वांचा माहिती (डेटा) एकत्रित करण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. एकत्रित करण्यात आलेली माहिती याचा उपयोग वेळोवेळी आपल्याला मुख्य केंद्र तसेच इतर केंद्राचे कार्यक्रमांची माहिती देण्याकरिता होणार आहे

आपण भरलेली माहिती सुरक्षित ठेवण्याचीही सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे.

कृपया नवीन व जुन्या सर्व साधकांनी आपली माहिती यामध्ये जरूर जरूर भरावी ही विनंती. गरजेनुसार इतरांची मदत घेऊन आपण आपली माहिती जरूर भरावी ही पुन्हा आग्रहाची विनंती आहे.

अधिक माहिती हवी असल्यास किंवा काही तांत्रिक अडचण येत असल्यास [email protected] येथे संपर्क साधावा.

Address

P. P. Shri Loknath Tirth Swami Maharaj Chowk, Shrirang Nagar, Near Gangapur Road
Nashik
422013

Alerts

Be the first to know and let us send you an email when Siddhayoga Mahayoga posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Siddhayoga Mahayoga:

Shortcuts

Share