28/03/2025
✅ गुरुमाऊली हेल्थ & एज्युकेशन ट्रस्ट यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर!
📅 दिनांक: 08/10/2024
📍 Naikwadipura, Nashik
📍 सुयोग हॉस्पिटल पत्ता: समिती संकुल, कृषी उत्पन्न बाजार, दुसरा मजला, बी-विंग, दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक - ४२२००३
📞 संपर्क: 091124 74847
🙏 आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलूया! मोफत तपासणीचा लाभ घ्या आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या! ✅
👨⚕️ .reenarathi .kailashrathi