04/07/2023
"आपल्याला जर खरेखुरे राष्ट्र निर्माण करावयाचे असेल तर अन्य देशांतील विचारप्रवाहांशी आपण खुल्या व मोकळ्या मनाने सतत संबंध ठेवला पाहिजे; आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की, आपण लोकांवर अत्याचार करणे ताबडतोब थांबविले पाहिजे.
असे मत मांडणारे, खऱ्या अर्थाने आदर्श तरुणांचे प्रेरणास्थान असणारे स्वामी विवेकानंद यांचा आज स्मृती दिन त्यांच्या प्रेरणादायी स्मृतींना विनम्र अभिवादन...💐
*!"चरित्र से पवित्र बनो किसीं के बाप मे हिम्मत नही है तुम्हे हरा सके....."!*
*!!स्वामी विवेकानंद!!*