Rahul Arote

Rahul Arote SHIVKRUPA ORGANIZATION

28/08/2026

माझे लहान बंधू कृष्णा यास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा भोले बाबा तुला दीर्घ निरोगी आनंदी आयुष्य देवो तुझ्या मनातील सर...
25/08/2026

माझे लहान बंधू कृष्णा यास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा भोले बाबा तुला दीर्घ निरोगी आनंदी आयुष्य देवो तुझ्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करो हीच भोले बाबा चरणी प्रार्थना 🎉💐🎂

आज विधानपरिषद सभापती माननीय श्री राम शिंदे साहेब यांचे नाशिक पुण्यनगरीमध्ये स्वागत करताना
19/08/2026

आज विधानपरिषद सभापती माननीय श्री राम शिंदे साहेब यांचे नाशिक पुण्यनगरीमध्ये स्वागत करताना


भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मा. केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारतीताई प्रवीण पवार यांचे मन...
18/08/2026

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मा. केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारतीताई प्रवीण पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

RavindraChavan ShivPrakash SunilBachhav ishMahajan

जलसंपदा मंत्री तसेच आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाची जबाबदारी पार प...
17/08/2026

जलसंपदा मंत्री तसेच आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे मा. श्री. गिरीष भाऊ महाजन यांची नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

नाशिक जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देत आपल्या अनुभवातून जिल्ह्याच्या प्रगतीसाठी भरीव योगदान मिळो, हीच शुभेच्छा.

📍 छत्रपती संभाजीनगरचा जनसागर!14/08/2026देशभक्तीचा जल्लोष, तरुणाईचा उत्साह आणि ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’च्या जयघोष...
14/08/2026

📍 छत्रपती संभाजीनगरचा जनसागर!
14/08/2026

देशभक्तीचा जल्लोष, तरुणाईचा उत्साह आणि ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने आज संपूर्ण शहर दुमदुमून गेले!
हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने छत्रपती संभाजीनगरची तिरंगा रॅली ऐतिहासिक ठरली! हातात तिरंगा अन् मनात राष्ट्रभक्ती घेऊन क्रांती चौकाकडे निघालेला हा जनसागर ‘एक देश, एक भावना, एक तिरंगा’ या अभिमानाची अनुभूती देत आहे!

‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत आज घोटी शहरात जिल्हाध्यक्ष श्री सुनील बच्छाव सर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात आण...
13/08/2026

‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत आज घोटी शहरात जिल्हाध्यक्ष श्री सुनील बच्छाव सर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
​या रॅलीत लहान-थोर, तरुण वर्ग, शालेय विद्यार्थी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने हातात तिरंगा घेऊन उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. याप्रसंगी उपस्थित राहून देशभक्तीच्या या जल्लोषात सहभागी होता आले, याचा विशेष आनंद आहे.

*माजी खासदार डॉक्टर किरीटजी सोमय्यासाहेब नाशिक दौऱ्यावर आले असता पश्चिम विधानसभा नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते ...
24/07/2026

*माजी खासदार डॉक्टर किरीटजी सोमय्यासाहेब नाशिक दौऱ्यावर आले असता पश्चिम विधानसभा नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते यांची भेट घेत हितगुज केले*

*SIR बाबत प्रत्येकाने आपल्या परिसर चौक मधील मतदार यांचा घरोघरी जाऊन लोकांना कळवा आणि त्याची नावे form भरून नोंदवा,,,असे आवाहन केले*🚩🙏🏻😇

Address

Nashik
422010

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rahul Arote posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rahul Arote:

Shortcuts

Share