10/08/2026
🇮🇳 या स्वातंत्र्यदिनी देऊया… अनमोल भेट! 🇮🇳
येत्या १५ ऑगस्ट २०२६ रोजी माई लेले येथील विद्यार्थ्यांना श्रवणयंत्रे (Hearing Aids) देण्याचा आमचा संकल्प आहे. गेल्या ९ वर्षांहून अधिक काळापासून आपण या उपक्रमाला सातत्याने साथ देत आहोत; मात्र यावर्षीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अजूनही सुमारे ₹१ लाखांची गरज आहे.
🙏 आपली छोटीशी मदतही एखाद्या विद्यार्थ्याला ऐकण्याची नवी संधी आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे बळ देऊ शकते. या आठवड्यातील देणगी मोहिमेत सहभागी व्हा आणि आपल्या मित्र-परिवारालाही या सेवाकार्यात जोडून घ्या.
❤️ या स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण करूया!