14/04/2026
सामाजिक न्याय, समता आणि मानवमुक्तीच्या विचारांना बळ देत आधुनिक भारताच्या घडणीत मोलाचे योगदान देणारे भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या दूरदृष्टी, विद्वत्ता आणि संघर्षाच्या बळावर वंचित घटकांना नवी दिशा दिली. भारतीय संविधानाच्या निर्मितीतून त्यांनी लोकशाही, अधिकार आणि समानतेची भक्कम पायाभरणी केली.
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन...