05/06/2024
योग संस्कार फॉउंडेशन आयोजित,
अतिशय सुंदर,सोपा व सहज करता येण्यासारखा पण तितकाच परिणाम कारक असा, "ऑनलाईन योग वर्ग "
🕉️ कालावधी - ११ जून ते १० जुलै २०२४
🕉️ वयोगट - 16 वर्षांवरील व्यक्तींसाठी
🕉️ वेळ - सकाळी ६:०५ ते ७:०५
सायंकाळी ६.३० ते ७.३०
🕉️ अभ्यासक्रम -
🤸♀️12 पूरक हालचाली
🤸♂️14 सूर्यनमस्कार मंत्रांसहीत
🤸♀️40 योगासने, आणि योग्य मार्गदर्शनात्मक व्याख्याने 🧾
प्रणायमची पूर्वतयारी(श्वसन अभ्यास)
🧘🏻♀️जलद श्वसन 🧘🏻♀️
🧘🏻♂️दीर्घ श्वसन🧘🏻♂️
🕉️मिळणारे फायदे
1) मनःशांती, एकाग्रता, रोगप्रतिकार शक्तीची वाढ होते.
2) वजनावर नियंत्रण राहते.
3) रक्ताभिसरण सुधारते.
4) स्नायू बळकट होण्यास मदत.
5) शरीर लवचिक होण्यास मदत.
6) शास्त्रोक्त पद्धतीने योगाभ्यास.
✅ इच्छुक योग साधकांनी नाव नोंदणीसाठी खाली दिलेल्या
7719956604 या wp नंबर वर msg करून तुमचे नाव, वय, व इ माहिती कळवा.
☎️अधिक माहितीसाठी संपर्क
योग शिक्षक : श्री. वैभव तळोले 8149571079
धन्यवाद 🙏