ALSON Foundation

ALSON Foundation Since 2019, we have reached out to 2700 hamlets/villages across all over india.

Our holistic development model covers all aspects of individual and community development.

Makar Sankranti brings new hope and new beginnings. Let's spread love and kindness. Happy Makar Sankranti from the Alson...
15/01/2023

Makar Sankranti brings new hope and new beginnings. Let's spread love and kindness. Happy Makar Sankranti from the Alson Foundation.

For more Information:
9823448899


जगविर सिंग सामाजिक कार्यकर्ता नाशिक शहर तसेच आम आदमी पार्टीचे खंबिर नेतृत्व. अलसन फाऊंडेशननी त्यांच्या कामाची दखल घेवुन ...
13/01/2023

जगविर सिंग सामाजिक कार्यकर्ता नाशिक शहर तसेच आम आदमी पार्टीचे खंबिर नेतृत्व. अलसन फाऊंडेशननी त्यांच्या कामाची दखल घेवुन त्यांना सन्मानित केल. सन्मानित करतांना संस्थेचे सचिव राजेश गोसावी सर व चंदकांत महाले उपस्थित होते.

For more Information:
9823448899

3 जानेवारी 2023 सावित्रीबाई फुले जयंती (स्मृति दिन)संजिवनी ताई जाधव सामाजिक कार्यकत्या तसेच माहिला पुरस्काराने सन्मानित ...
06/01/2023

3 जानेवारी 2023 सावित्रीबाई फुले जयंती (स्मृति दिन)

संजिवनी ताई जाधव सामाजिक कार्यकत्या तसेच माहिला पुरस्काराने सन्मानित व पंचवटी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. योगेश वानखेडे सर यांच्या हस्ते पुष्पहार तसेच मुलींना महापुरुषांची पुस्तक देऊन स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आलम खान, सचिव राजेश गिरी व इतर विधार्थी वर्ग उपास्थित होते.

For more Information:
9823448899

क्रीडा क्षेत्रात दिव्यांग मुलांनी उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल त्यांना बक्षीस वाटप करताना आलम खान सर!For more Informatio...
04/01/2023

क्रीडा क्षेत्रात दिव्यांग मुलांनी उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल त्यांना बक्षीस वाटप करताना आलम खान सर!

For more Information:
9823448899

अलसन फाऊंडेशन ने घेतली दिव्यांग मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी...!For more Information:9823448899
02/01/2023

अलसन फाऊंडेशन ने घेतली दिव्यांग मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी...!

For more Information:
9823448899

"Welcome the new year with a commitment to creating a brighter future for all with Alson Foundation".For more Informatio...
01/01/2023

"Welcome the new year with a commitment to creating a brighter future for all with Alson Foundation".

For more Information:
9823448899

#2023

प्रस्तुत संकल्पना ... आम्ही सर्वानी खेड्या पाड्याच्या गरीब मुलांसाठी एक संकल्पना केली कि जे विद्यार्थी पायी शाळेत जात अस...
30/12/2022

प्रस्तुत संकल्पना ...
आम्ही सर्वानी खेड्या पाड्याच्या
गरीब मुलांसाठी एक संकल्पना केली
कि जे विद्यार्थी पायी शाळेत
जात असतील त्यांना सायकल वाटप

आपल्या कडील वापरात नसलेल्या
जुन्या सायकली आम्हाला दान करा
आम्ही त्या दुरुस्त करून
गरजु व गरीब मुलांपर्यंत पोहोचवू

For more Information:
9823448899

बेरोजगार महिलांना रोजगार कसा मिळवावा तसेच सरकारी योजना संबंधी माहिती देताना अलसन फाऊंडेशन चे राजेश गिरी सरFor more Infor...
28/12/2022

बेरोजगार महिलांना रोजगार कसा मिळवावा तसेच सरकारी योजना संबंधी माहिती देताना
अलसन फाऊंडेशन चे राजेश गिरी सर

For more Information:
9823448899

Alson Foundation Charity Show 17 Dec.2022For more Information:9823448899
26/12/2022

Alson Foundation Charity Show 17 Dec.2022

For more Information:
9823448899

अलसन फाउंडेशन कडून सिद्धिविनायक शाळेला  कुसुमाग्रज येथे झालेल्या चॅरिटी शोमधुन मिळालेला मदतनिधीचा  चेक देतांना अलसन फाउं...
26/12/2022

अलसन फाउंडेशन कडून सिद्धिविनायक शाळेला कुसुमाग्रज येथे झालेल्या चॅरिटी शोमधुन मिळालेला मदतनिधीचा चेक देतांना अलसन फाउंडेशन चे सचिव प्रा . राजेश गिरीसर !!

For more Information:
9823448899

आपके द्वारा किया जाने वाला व्यवहार आपको दिए गए संस्कारो को प्रदर्शित करता है |For more Information:9823448899           ...
26/12/2022

आपके द्वारा किया जाने वाला व्यवहार आपको दिए गए संस्कारो को प्रदर्शित करता है |

For more Information:
9823448899

Address

Sahebe Alam Abbas Ali Khan Flat No. 502 Hussaini Tower Apart Ashoka Marg, Pakhal Road, Dwarka
Nashik
422011

Alerts

Be the first to know and let us send you an email when ALSON Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ALSON Foundation:

Share