विकसित नंदुरबार जिल्हा २०५०

  • Home
  • India
  • Nandurbar
  • विकसित नंदुरबार जिल्हा २०५०

विकसित नंदुरबार जिल्हा २०५० भारतीय अमृतकाल विकास नियोजन अंतर्गत संवाद कार्यक्रम.
विकसित नंदुरबार जिल्हा @ २०५०
(1)

24/12/2024
17/06/2023

नंदुरबारचे विकास भागीदार हो, नमस्कार. 🙏🏼

गेल्या ३ महिन्यांपासून आपण सर्वांनीच विकसित नंदुरबार जिल्हा @ २०५० या आपल्या आकांक्षीत जिल्ह्याला सामाजिक सहभागातून, समन्वित प्रयासाद्वारे समृद्धीकडे नेऊ पाहणाऱ्या संवेदनशील नंदुरबारकरांच्या उपक्रमात सतत सक्रिय सहभाग घेत राहीलात त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन.

फेसबुक पेज, व्हॉट्सऍप आणि इतर समाज माध्यामे, गुगल फॉर्म्स, बैठका, C20 Chaupal, Samajshala या माध्यामातून आपण आपले विचार, मतं, अनुभव, ज्ञान, वेळ आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आगामी २५ वर्षांच्या जिल्हा विकासाबाबत आपल्या आकांक्षा पाठवल्या आहेत.....

निरंतर प्रक्रियेतील १ ले पाऊल असणारा हा उपक्रम आता पुढच्या टप्प्यात आहे.
नंदुरबार जिल्ह्य़ाच्या आकांक्षांचे संकलन > आकलन > दस्तावेजीकरण > प्रकाशन अशी ही प्रक्रिया असणार आहे.

लवकरच आपल्याला त्याबद्दल अवगत केले जाईल.

#मी_नंदुरबारकर_नंदुरबार_प्रथम
#समर्थ_नंदुरबार_समर्थ_भारत
LiFE- Lifestyle for Environment
Civil20India2023

26/05/2023
17/05/2023

Next lecture in the series.
Scheduled today at 4pm!

Register in advance by scanning QR code given on poster



Civil20India2023 Unnat Bharat Abhiyan विकसित नंदुरबार जिल्हा २०५०

17/05/2023

Next lecture in the series.
Scheduled today at 11am!

Register in advance by scanning QR code given on poster



Civil20India2023 Unnat Bharat Abhiyanविकसित नंदुरबार जिल्हा २०५० Values 20 Group PalleSrujana

03/05/2023

Newsletter Civil20 India – Newsletter, 14 February 2023 Newsletter Civil20 India – Newsletter, 6 February 2023 Newsletter Civil20 India – Newsletter, 31 January 2023 Newsletter Civil20 India – Newsletter, 22 January 2023 Newsletter Civil20 India – Newsletter, 15 January, 2023

03/05/2023

नंदुरबार येथील प्रसिद्ध वास्तूतज्ज्ञ आर्की. नरेंद्र जाधव Narendra Jadhav यांनी विकसित नंदुरबार जिल्हा २०५० या उपक्रमात आणि विशेषतः शहर नियोजन आणि पायाभूत सुविधा अभ्यासगटात सहभागी झाल्यानंतर इतरांनाही सहभागी होण्यासाठी केलेले स्वयंस्फूर्त आवाहन.

#मी_नंदुरबारकर_नंदुरबार_प्रथम
#समर्थ_नंदुरबार_समर्थ_भारत

03/05/2023

नंदुरबार येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ व मणकेविकारतज्ज्ञ डॉ. संजय गावित यांनी विकसित नंदुरबार जिल्हा २०५० या उपक्रमात आणि विशेषतः आरोग्य अभ्यासगटात सहभागी झाल्यानंतर इतरांनाही सहभागी होण्यासाठी केलेले स्वयंस्फूर्त आवाहन.

#मी_नंदुरबारकर_नंदुरबार_प्रथम
#समर्थ_नंदुरबार_समर्थ_भारत

01/05/2023



#समर्थ_नंदुरबार_समर्थ_भारत
#मी_नंदुरबारकर_नंदुरबार_प्रथम


LiFE- Lifestyle for Environment
Civil20India2023

Address

Nandurbar
425412

Alerts

Be the first to know and let us send you an email when विकसित नंदुरबार जिल्हा २०५० posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to विकसित नंदुरबार जिल्हा २०५०:

Share