Shree Swami Vivekanand Bahuudeshiy Sanstha

Shree Swami Vivekanand Bahuudeshiy Sanstha Poverty Alleviation,free Education,Old Age Home,Orphanage,Women And child Development in Rural Area

सरकार चे डोळे उघणार आहेत की नाही ?  जाहीर निषेध आहे या सरकार चा.
10/09/2025

सरकार चे डोळे उघणार आहेत की नाही ? जाहीर निषेध आहे या सरकार चा.

महाराष्ट्रात गेल्या 8 महिन्यांत तब्बल 1183 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं आहे. सविस्तर वाचा कमेंटमधील लिंकमध्ये...

श्री गणरायाच्या उत्सवाची आज सांगता होत आहे. गणेशमुर्तीचे विसर्जन करताना कृपया सर्वांनी काळजी घ्यावी. शक्य तिथं पर्यावरणा...
06/09/2025

श्री गणरायाच्या उत्सवाची आज सांगता होत आहे. गणेशमुर्तीचे विसर्जन करताना कृपया सर्वांनी काळजी घ्यावी. शक्य तिथं पर्यावरणास पूरक ठरणाऱ्या पद्धतीने विसर्जन करावे, ही नम्र विनंती.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!

ईद -मिलादु -उन-नबी की मुबारकबाद 🙏
05/09/2025

ईद -मिलादु -उन-नबी की मुबारकबाद 🙏

स्वामी विवेकानंद को उनकी पुण्य तिथि पर याद करते हुए: उनके ही एक भविष्यसूचक उद्धरण के साथ:"हमारे धर्म के रसोईघर में चले ज...
04/07/2023

स्वामी विवेकानंद को उनकी पुण्य तिथि पर याद करते हुए: उनके ही एक भविष्यसूचक उद्धरण के साथ:
"हमारे धर्म के रसोईघर में चले जाने का खतरा पैदा हो गया है. हम न वेदांती हैं, कम से कम अब ज़्यादातर, न पुराणवादी, न तांत्रिक। हम बस 'न छुओवादी' हैं.
हमारा ईश्वर खाना बनाने के बर्तन में है और हमारा धर्म है मुझे छूओ मत मैं पवित्र हूँ ,यदि एक शताब्दी तक यह और चलता रहा तो हम सब पागलखाने में होंगे "
यही हुआ भी है न? पागलखाने न सही दरवाजे तक पहुँच ही गए हैं न.
सन्दर्भ:
शिवगंगा और मनमुद्रा में स्वागत भाषण का उत्तर, कोलंबो से अल्मोड़ा तक व्याख्यान, खंड 3, विवेकानंद साहित्य, 10 खंड, मायावती, अद्वैत आश्रम, अल्मोड़ा जन्मशती संस्करण।

ज्ञान, नीतीमूल्ये यांची शिकवण देत आयुष्याला सन्मार्गाची दिशा देणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. सर्वांना गुरुपौर...
03/07/2023

ज्ञान, नीतीमूल्ये यांची शिकवण देत आयुष्याला सन्मार्गाची दिशा देणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

#गुरुपौर्णिमा

Eid Mubarak!As people around the world mark Eid Al Adha, all of us can draw hope & encouragement from the values of soli...
28/06/2023

Eid Mubarak!

As people around the world mark Eid Al Adha, all of us can draw hope & encouragement from the values of solidarity, empathy & compassion that Eid inspires.

सामाजिक सुधारणांबरोबरच शेती व उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणारे द्रष्टे राज्यकर्ते, कलागुणांचे आश्रयदाते छत्रपती राजर्षी...
26/06/2023

सामाजिक सुधारणांबरोबरच शेती व उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणारे द्रष्टे राज्यकर्ते, कलागुणांचे आश्रयदाते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन !

जय जिजाऊराष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन
17/06/2023

जय जिजाऊ
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन

14/06/2023

Great

13/06/2023
वाढत्या शहरीकरणामुळे अनेक पर्यावरणीय बदलांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. त्याचा खोलवर परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे....
21/03/2023

वाढत्या शहरीकरणामुळे अनेक पर्यावरणीय बदलांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. त्याचा खोलवर परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वन संपदेचे संवर्धन करून शाश्वस विकासाचा मार्ग अवलंबण्याचा निर्धार जागतिक वन दिनानिमित्त करूया.

जातिव्यवस्थेने पोखरलेल्या समाजात समता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या सा...
20/03/2023

जातिव्यवस्थेने पोखरलेल्या समाजात समता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या सामाजिक लढ्यात चवदार तळे सत्याग्रहाला ऐतिहासिक महत्त्व आहे. अस्पृश्यता निवारणासाठी संघर्ष करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

#चवदारतळे_सत्याग्रह

Address

346/2 Munsi Fali At Akkalkuwa
Nandurbar
425415

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Swami Vivekanand Bahuudeshiy Sanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shree Swami Vivekanand Bahuudeshiy Sanstha:

Share