Grahak Panchayat Maharashtra

Grahak Panchayat Maharashtra The Pioneer of Indian Consumer Movement, Grahakteerth Hon. Late Bindumadhav Joshi is the founder of the Organization.

ग्राहक चळवळीतील सर्व सहोदाराना आणि तमाम ग्राहकांना ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!ग्राहकतीर्थ आदरणीय बिंदुमाधव जोशी या...
24/12/2025

ग्राहक चळवळीतील सर्व सहोदाराना आणि तमाम ग्राहकांना ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ग्राहकतीर्थ आदरणीय बिंदुमाधव जोशी यांच्या १ तपाच्या अथक परिश्रमानंतर दि. २४ डिसेंबर १९८६ रोजी ग्राहकांना ग्राहक संरक्षण कायद्याद्वारे हक्कांची कवच कुंडले प्राप्त झाली.
ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
-ग्राहक पंचायत महाराष्ट्र








विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!ग्राहक पंचायत महाराष्ट्र
02/10/2025

विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

ग्राहक पंचायत महाराष्ट्र




ग्राहक पंचायत महाराष्ट्रवार्षिक अधिवेशन 2025स्थळ - धाराशिव⏩ अत्यंत उपयुक्त सविस्तर माहिती जाणून घेऊ या📹 ग्राहकाने तक्रार...
22/07/2025

ग्राहक पंचायत महाराष्ट्र
वार्षिक अधिवेशन 2025
स्थळ - धाराशिव
⏩ अत्यंत उपयुक्त सविस्तर माहिती जाणून घेऊ या
📹 ग्राहकाने तक्रार कुठे व कशी करावी ? नवीन 2019 च्या कायदयात नेमके काय बदल झाले ?
व्हिडीओ न्यूज 👇👇👇
https://youtu.be/6QemdEvlEOw
⏩ जिल्हा ग्राहक तक्रार आयोग सदस्य सौ.श्रद्धा बहिरट यांचेचकडून अत्यंत सोप्या भाषेत

💥अत्यंत उपयुक्त महत्त्वाची माहिती 💥ग्राहकाने तक्रार कुठे व कशी करावी ? 💥नवीन 2019 च्या कायदयात नेमके काय बदल झाले ? ....

ग्राहक पंचायत महाराष्ट्रराज्य अधिवेशन-२०२५ दि.१९ आणि २० जुलै २०२५ स्थळ - गणेश मंगल कार्यालय, सांजा रोड, धाराशिव.
19/07/2025

ग्राहक पंचायत महाराष्ट्र
राज्य अधिवेशन-२०२५
दि.१९ आणि २० जुलै २०२५
स्थळ - गणेश मंगल कार्यालय, सांजा रोड, धाराशिव.

...

ग्राहक पंचायत महाराष्ट्रराज्य अधिवेशन-२०२५ दि.१९ आणि २० जुलै २०२५ स्थळ - गणेश मंगल कार्यालय, सांजा रोड, धाराशिव.कार्यक्र...
19/07/2025

ग्राहक पंचायत महाराष्ट्र
राज्य अधिवेशन-२०२५
दि.१९ आणि २० जुलै २०२५
स्थळ - गणेश मंगल कार्यालय, सांजा रोड, धाराशिव.
कार्यक्रम पत्रिका.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अधिवेशन २०२५ दि.१९ आणि २० जुलै २०२५ स्थळ - धाराशिव कार्यक्रम पत्रिका
15/07/2025

ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अधिवेशन २०२५
दि.१९ आणि २० जुलै २०२५ स्थळ - धाराशिव
कार्यक्रम पत्रिका

कोटी कोटी वंदन!भारतीय ग्राहक चळवळीचे अर्ध्वयू, सामान्य ग्राहकांना ग्राहक संरक्षण कायद्याची कवच-कुंडले प्रदान करणारे, स्व...
10/05/2025

कोटी कोटी वंदन!
भारतीय ग्राहक चळवळीचे अर्ध्वयू, सामान्य ग्राहकांना ग्राहक संरक्षण कायद्याची कवच-कुंडले प्रदान करणारे, स्वतंत्रता सेनानी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, सिद्धहस्त लेखक, अ. भा. ग्राहक पंचायत आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे संस्थापक, ग्राहकतीर्थ आ. बिंदुमाधव जोशी तथा तीर्थरुप नानांना स्मृतीनिमित्त कोटी कोटी वंदन!!!
ग्राहक पंचायत महाराष्ट्र
महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ

ग्राहक चळवळीतील सर्व सहोदाराना आणि तमाम ग्राहकांना ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!ग्राहकतीर्थ आदरणीय बिंदुमाधव जोशी या...
24/12/2024

ग्राहक चळवळीतील सर्व सहोदाराना आणि तमाम ग्राहकांना ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ग्राहकतीर्थ आदरणीय बिंदुमाधव जोशी यांच्या १ तपाच्या अथक परिश्रमानंतर दि. २४ डिसेंबर १९८६ रोजी ग्राहकांना ग्राहक संरक्षण कायद्याद्वारे हक्कांची कवच कुंडले प्राप्त झाली.
ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
-ग्राहक पंचायत महाराष्ट्र








Address

Nanded
431601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Grahak Panchayat Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Grahak Panchayat Maharashtra:

Share